पांढरे ढग | Pandhare Dhag

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Pandhare Dhag by वि. स. खांडेकर - Vi. S. Khaandekar

More Information About Author :

No Information available about वि. स. खांडेकर - Vi. S. Khaandekar

Add Infomation About. . Vi. S. Khaandekar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
“आज रजा घेतलीय्‌ मी? असें सांगून तो दुपारीं गेला. तो पौस्टांत जाईल आणि पास झाल्याची तार येतांच थांवत घर येईल अशी आपली कल्पना होती. उ पण तो अजून आला नाहीं! याचा अर्थ तो पुन्हां नापास झाला असेल १ की--- बाहेरच्या उतरत्या उन्हांत वृद्ध मनुष्याच्या दृ्टीतला उदासपणा दिसत होता. रस्त्यावर फिरायला चाललेले एक जोडपे आक्काला दिसले. त्यांतल्या तरुणीनें सहज मान वळवून पाहिलें. आपला काळेपणा लपविण्याकरतां तिनें तोंडाला खूप पॉवडर फांसली आहे हें आक्काच्या चटकन्‌ लक्षांत आलें. समोरच्या घरांत * प्रीतिविण वेडापिसा? हें गाणें लावलें होतें. त्यांतले “वेडापिसा देडापिसा? हे निरनिराळ्या रीतीने आळविलछेले शब्द आक्काच्या कानांना कसेसेच वाटलें. तिला वाटलेॅ---अभय केव्हां येईल याचा काय नेम आहे? तोंपर्यंत त्याच्या निकालाची काळजी करीत बसायचे १ त्यापेक्षां पवेतीला जाऊन यावें, तितकाच वेळ मन दुसऱ्या गोष्टींत रमेल ! > >< ९ वाटेच्या बाजूला असलेल्या चिंचांच्या झाडाखाली देन तान सुलें चिंचांचीं 'बोटकें पाडून तीं मोठ्या आवडीने खात होतीं आणि आंबट चेहरे करून सिटक्या मारीत होती, तें पाहून आकाला हंसू आल्यावांचून राहिलें नाहीं. तिला वाटलें ससारांतली सुखं अशीच आहेत. पर्वतीच्या पायथ्याशी थोडासा विसावा चेण्याकरितां ती उभी राहिला. आज आपल्याला अगदीं गळल्यासारखें कां वाटतेंय्‌ हें तिला कळेना. क निम्म्या पायऱ्या चहदन गेल्यावर तिला बसावेंच लागलें. तिच्या मागून चार पांच मुलांचें एक टोळकें येत होतें. वानराप्रमाणें उड्या मारीत येत होतीं तीं सारीं ! थोडा विसावा वेऊन ती पुन्हा चद्व॑ं लागली. वर गरोल्यावर देवदर्शन घेऊन . तली तटाच्या बाजूला गेली. ९२




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now