हिटळर | Hitlar
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
8 MB
Total Pages :
90
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about महादेव पांडुरंग - Mahadev Paandurang
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)पुढ[रीपण-तयारी व पूर्वरछ्च ९
सुरवाताला हिटलरला दुसर्या पाइंकद्लाच्या क्रान्तीकारांन वर्तनाची चौकशी
रम्यासाठा नमजेल्या सामतावर सभा :.द नेमलें पुढं त्याला राज्यशाब््राचे पाठ देणाऱ्य
वयात व्याख्याच एकण्यासाठीं पाठविण्यांत येऊं लागलें. दोस्तरा्ंनी जमेनीव
दिवाय यय भलत्याच अट लादल्या, त्याचें खापर सव पक्ष ज्यू व बोल्शेब्हिक
लक यावर फाडू लागले, एका समेत एक जण ज्यू लोकांची बाजू घेऊन भांडू
ळ[गला, त्याला तर्थच [हेंटलरन॑ आवेशयुक्त उच्ुर दिलें. त्यासुळें त्याला एके-
चळसान्या इचुटसन राजमन्यमध्ये राज्यशास्त्राचे पाठ देण्यासाठीं नेमण्यांत आले.
पुढें त्याल राजद्धीय स॒भांतील बातम्य/ आणण्यासाठी बातसीदार नेमण्यांत
आले. 1
एके दिवशीं हिटलरल! जयेन बर पक्षाच्या सभेख हजर राहण्यास साग-
ण्यांत आले. ही सभा एक जगी जाहीरसभा ह्मणून बोलावण्यात आली होती.
तींत श्रोतेवक्त मिळून चोबीय पंचवीस लोक हजर होते. सभेचे अध्यक्षस्थान हर
हारार याना अलंक्त केल होतं, व या छेटेखानी जगी जाहीर समेचे मुख्य वक्ते
हर प्रोफेसर होते. वक्तेमजकुरांनीं जमंबींत ज्यू व सोशिआलिस्ट लोकांचे वर्चस्व
असल्यान बव्हेरिआन जयनतून फुटून निघावे व ऑस्टियांशीं संलग्न व्हावें
अस अआतपादल. जसनबातून फुटून निघावे असें प्रतिपादनांत आल्यामळें हिटलर
उत्तरादाखल भाषण करावयास उंठळा. तो ह्यणाला की, बग्देरिआर्भथ॑ ऑस्टियाशी
लर्न व्हाव अ सूा!चत करण्यांत आळ आहे. ऑस्टियाशी संलग्व व्हावय[चें तर
मग जमनांतून फुटण्याचें कारण काय १ ज्यूंची व सोब्िआलिस्टांची भीति वाटत
असखी तर त्यांचा बीमेड करा, पण फुटून निघण्याची भाषा बोलूं नका. जर्मन
आपल्या शक्चू४। छातीठीक लढतो, दन्ूकडे पाठ फिरवून स्वतःचा बचाव करण
६ त्याच ब्रांद बाह. जमन मल्ुष्याने स्वतःच्या तत्त्वसिद्धिसाठी न लढणे झणजे
स्वतःच्या ब्रीदास काळिमा फासणें अहे
हिटलरच्या जोरदार भाषणाचा ताबडतोब परिणाम झाला. तो सभागृह सोडून
बाहेर पडतो न पडतो तेच त्याच्या हातांत जमन मजूर पक्षाच्या उद्देशायें 3
User Reviews
No Reviews | Add Yours...