पोवाडे | Powade

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Powade by शंकर तुकाराम शालिग्राम - Shankar Tukaram Shaligram

More Information About Author :

No Information available about शंकर तुकाराम शालिग्राम - Shankar Tukaram Shaligram

Add Infomation AboutShankar Tukaram Shaligram

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
३) . ब्रिमळ फिंळळे नांवाच्या एका देशस्थ बराह्मणाकडून प्रतापगड. नांवाचा किल्ला बांधविला. याच किल्ल्यावर सन १६५८ त विजा- पुरसरकाराकडून महाराजांस वरण्याकरितां आलेला अबदुलखान . नामक सरदार महाराजांचे हातून मारला गेला, याचें वर्णन पुढील. परेवाड्यांत आहे टे या पोवाड्याचा कती अज्ञानदास. नांवाचा कोणी *शाईर होले व तो शिवाजीमहाराजांच्या वेळीं हयात होता, असें या पोवाड्या- च्या शेवटच्या चौकावरून दिसतें. ह्या पोवाड्याच्या आम्हांस तीन प्रती मिळाल्याः-( १ ) विविधज्ञानविस्तार मासिक पुस्तका- च्या ६ व्या पुस्तकाच्या १० व्या अंकांत छापिलेली; ( २) महा- ..डचा सखाराम गोंधळी याजकडून म्हणवून उतरून घेतलेली; व॒ ( ३ ) श्रीमंत पंतप्रतिनिधिसाहेब यांनीं आपल्या संग्रहांतून पाठ- . वून दिलेली. यांत पंतप्रतिनिधींचीच प्रत उत्तम असल्यामुळें तिचा पाठ मुख्य राखून इतर प्रतींतील पाठभेद दाखविले आहेत. _ ब्धाळ--“सांगसखे सुंदरी ।कोण्यागखुभगाची मदनमंजरी॥” रामजोशी. . बक्षें नमन आधीं गणा । सकळिक ऐक्छा चित्त देउन नमियेली सारजा । ल्याली जडिताचें मूषण ॥ अज्ञान- , *विविधज्ञानविस्तार १? पाठांत या पोवाड्याचा आरंम असा आहे:--- “ सगळा देव आदीदेवा । शिवा नमन धरुनी भावा ॥ जैसा शिवाजीचा भाव । कॅलिमधी प्रसन्न महादेव ॥ सांबाचा अवतार । छतच्चपति राजा शिव ॥ शिवा- जीच्या तळ्यांत । पाणी पिती सर्व जीव ॥ पाणी पर्ण पिकले न्हावें । भाकेत खुंतळा महादेव ॥ ”. २ गणपतीस. 3 शारदा, सरस्वती, ४ *वि०' व'सखा- राम गोंधळी यांचे पाठांत * अभ्निनदास ' असें आहे, पण चें * अज्ञानदास र? | शा शब्दाच्या अपभ्रष्ट उच्चारामुळें तसें लिट्लिं गेलें असावे




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now