पोवाडे | Powade

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : पोवाडे  - Powade
[adinserter block="2"]

More Information About Author :

No Information available about शंकर तुकाराम शालिग्राम - Shankar Tukaram Shaligram

Add Infomation AboutShankar Tukaram Shaligram

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
३). ब्रिमळ फिंळळे नांवाच्या एका देशस्थ बराह्मणाकडून प्रतापगड. नांवाचा किल्ला बांधविला. याच किल्ल्यावर सन १६५८ त विजा-पुरसरकाराकडून महाराजांस वरण्याकरितां आलेला अबदुलखान. नामक सरदार महाराजांचे हातून मारला गेला, याचें वर्णन पुढील.परेवाड्यांत आहे टे या पोवाड्याचा कती अज्ञानदास. नांवाचा कोणी *शाईर होले व तो शिवाजीमहाराजांच्या वेळीं हयात होता, असें या पोवाड्या-च्या शेवटच्या चौकावरून दिसतें. ह्या पोवाड्याच्या आम्हांसतीन प्रती मिळाल्याः-( १ ) विविधज्ञानविस्तार मासिक पुस्तका- च्या ६ व्या पुस्तकाच्या १० व्या अंकांत छापिलेली; ( २) महा-..डचा सखाराम गोंधळी याजकडून म्हणवून उतरून घेतलेली; व॒( ३ ) श्रीमंत पंतप्रतिनिधिसाहेब यांनीं आपल्या संग्रहांतून पाठ-. वून दिलेली. यांत पंतप्रतिनिधींचीच प्रत उत्तम असल्यामुळेंतिचा पाठ मुख्य राखून इतर प्रतींतील पाठभेद दाखविले आहेत._ ब्धाळ--“सांगसखे सुंदरी ।कोण्यागखुभगाची मदनमंजरी॥” रामजोशी. . बक्षें नमन आधीं गणा । सकळिक ऐक्छा चित्त देउन नमियेली सारजा । ल्याली जडिताचें मूषण ॥ अज्ञान-, *विविधज्ञानविस्तार १? पाठांत या पोवाड्याचा आरंम असा आहे:--- “ सगळा देव आदीदेवा । शिवा नमन धरुनी भावा ॥ जैसा शिवाजीचा भाव । कॅलिमधी प्रसन्न महादेव ॥ सांबाचा अवतार । छतच्चपति राजा शिव ॥ शिवा- जीच्या तळ्यांत । पाणी पिती सर्व जीव ॥ पाणी पर्ण पिकले न्हावें । भाकेत खुंतळा महादेव ॥ ”. २ गणपतीस. 3 शारदा, सरस्वती, ४ *वि०' व'सखा-राम गोंधळी यांचे पाठांत * अभ्निनदास ' असें आहे, पण चें * अज्ञानदास र? |शा शब्दाच्या अपभ्रष्ट उच्चारामुळें तसें लिट्लिं गेलें असावे




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now