नवें क्षितिज | Naven Kshitij

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Naven Kshitij by के. वी. देशपांडे - K. Vi. Deshpandeविनायक देशमुख - Vinayak Deshmukh

More Information About Authors :

के. वी. देशपांडे - K. Vi. Deshpande

No Information available about के. वी. देशपांडे - K. Vi. Deshpande

Add Infomation AboutK. Vi. Deshpande

विनायक देशमुख - Vinayak Deshmukh

No Information available about विनायक देशमुख - Vinayak Deshmukh

Add Infomation AboutVinayak Deshmukh

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
पद्माकर डावरे प्राणी ( (10]917'09)0 ]1ट 7008 01 ]?1'0(0208 ) हे इतर बॅक्टेरियांच्या बरो- बरीनें रहात असतात. अर्थात्‌ त्यांना आद्रतेची कांही प्रमाणांत आव्यकता असतेच. ज्यावेळीं उष्णतेमुळे ही आद्रता संपते,त्यावेळीं हे प्राणी अवगृठनात्मक भवस्थेंत ( 1070४ 98- 8101 ) जातात. या अवस्थेंत ते कित्येक वर्षे राहूं शकतात. ज्यावेळीं पुन्हां ओलावा मिळतो त्यावेळेस आपल्या (तात्पुरत्या ) कवेचांतून ते बाहेर पडतात. कांहीं-कांहीं वेळां या अवस्थेतच ते वाऱयानें दूरवर पसरले जातात आणि ज्याठिकाणी ते जाऊन पडतोल त्याठिकाणी त्यांच्या नव्या आयुष्यक्रमाला सुरुवात होते. या प्राण्यांचें जीवन केवळ बाहय परि- स्थितीवरच अवलंबून असतें असें नाहीं तर आजुबाजला वास्तव्य करणाऱ्या इतर बहु- पेक्षीय प्राण्यांच्या अस्तित्वाचा देखील यांच्या जीवनक्रमावर फार मोठा परिणाम होतो. “जीवो जीवस्य जीव्नम्‌* या न्यायानें एकपेशीय प्राणी हे बहुदा: इतर प्राण्यांच्या भक्ष्यस्थानी पडतात किबहुना केवळ या प्राण्यावरच जगणाऱ्या अक्षा बहुपेशीय प्राण्यांची संख्मा बरीव मोठी आहे. एकाच जातीतील कांहीं प्राण्यांनी इतर प्राण्यांच्या दारीरावर पोसावं आणि कांहींनीं त्यांच्याच भक्ष्यस्थानीं पडावं हा निसर्गांतला एक अदभूत चमत्कारच नव्हे काय ? स्वतंत्र अस्तित्व असलेल्या एकपेशीय प्राणिमात्रांचें वास्तव्य हें इतर बहुपेशीय प्राण्यांच्या अस्तित्वाबरोबरच आगखीहि कांहीं गोष्टीवर अवलंबन असतें. या गोष्टी म्हणजे (१) उष्णतामान, (२) प्रकाश, (३) विशिष्ट जागतील रासायनिक पदा- र्थांचें प्रमाण (४) पोषण द्रव्यांचें अधिक्य अथवा अभाव आणि (५) बदलत्या परिस्थि- तीला तोंड देण्यासाठीं त्या विवक्षित प्रागि- मात्रांच्या जवळ असणारी प्रतिकार शक्ति. रे यांतील शेवटीं वर्णन केलेल्या गृणामुळंच पृथ्वीच्या दूरदूरच्या कानाकोपऱर्‍यांत आपलें अस्तित्व टिकवणें एकपेशीय प्राण्यांना शक्‍य झालं आहे. अमीबा आणि तत्सम प्राणी यांच्या वेगवेगळ्या असंख्य जाती जगाच्या प्रदेशांतून भाढळून येत असल्याचें शास्त्रज्ञांनी नमूद करून ठेवलं आहे. १. उष्णतामान :- अवगृंठनात्मक अवस्थेंत ( प्रिपिटश8(६॥०0 8६४2८० ) प्राणी कितीहि मोठ्या प्रमाण्णवर उष्णता- मान सहन करूं शकत असले तरी सामान्य अवस्थेत यांची उष्णतेला तोंड देण्याची प्रतिकार शक्ति बेताचीच असते. अर्थांत ही प्रतिकार शक्ति वेगवेगळ्या जातींत वेग- वेगळ्या प्रमाणावर आढळून येते. जगांत अनेक ठिकाणीं आढळून येणाऱ्या उष्ण पाण्यांच्या झऱ्यांतून आणि फवाऱ्यांतूनहि या प्राण्यांचें अस्तित्व असल्यांचें शास्त्रज्ञांच्या नजरेस आलें आहे. प्रो. ग्लेसर आणि प्रो. कोरिया यांनीं व्ह्जिनियाच्या उष्ण झऱ्यांतून वास्तव्य कर- णाऱ्या दोन जातींचा (8512091101 & (210108 ) शोध लावला. हे प्राणी सर्वसा- धारणपणें ३४ सें.ते ३६ सें पर्यंतच्या उष्णता- मानांत राहूं शकत असल्याचें त्यांच्या दृष्टोत्पत्तीस आल आहे. ४१ सें. या उष्णता- मानाच्यावर मात्र कुठलाहि प्राणी जगं शकत नसल्य!चें त्यांना आढळले. कांहीं शास्त्रज्ञांनी जपानमधील उष्ण प्रवाहांतून वास्तव्य करणाऱ्या एकपेशीय प्राण्यांचा अभ्यास कला. त्यांत हे प्राणी किती तरी मोठ्या प्रमाणावरील उष्णतामान सहन करीत असल्याचें त्यांचा कळून आलें. (अमीबा रेडिओसा ८ ५११ सें., अमीबा व्हेरीकोझा आणि पॅरेमॅशियम कॉडे- टम्‌॒ << ४०२ सं, ऑक्सिट्रिका फॅलॅक्स ५६” सें.). प्रयोगशाळेमधील प्रयोगांतून




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now