हृदय तरंग २ | Hrudayatarang 2

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Hrudayatarang 2 by अनंत आपटे - Anant Aapate

More Information About Author :

No Information available about अनंत आपटे - Anant Aapate

Add Infomation AboutAnant Aapate

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
१६ हृ॒द्यतरग. उदात्त कल्पना आणि हृदयभानहारक ध्वॉने इत्यादि खऱ्या काव्यकांतांच्या मधुरमिश्चित प्रभाकिरणांनी तळपणारी अशी पद्यात्मक रचना-हाच मराठी वाड्ययांत गव्याहून काव्याचें भिन्न व रम्यतर स्वरूप एथकूपणें दाखाविण!रा विशेष मानण्याची परंपरा चालत आली आहे. आतांपयत केलेले हें विवेचन किल्येकांस काव्यशासत्रांतील अगदीं सव परि- चित व प्राथमिक सिद्धांताच्या पाल्हाळिक चर्वितचवेणासारखें वाटण्याचा. संभव आहे. परंतु अशा आक्षेपांची जाणीव मनांत वागत असूनहि इतका विरार करण्यांत आला, व्यास एक सबळ कारण आहे तें असें कीं, मराठी वाझर्‍याच्या सदःस्थितिंत, अगोदर चुसत्या, मासिक पुस्तके बगरे सधून हो- णाऱ्या कवितासद्वां वाचून पहाण्याची आवड साधारण मराठी वाचकवगात- किंबहुना पदवीधर व सुशिक्षित म्हणून मिरविणाऱ्या लोकांत सुद्धां फारशी दिसून येत नाही; मग काब्यविषयक चर्चेत मन घालण्याची गोष्ट तर बाला- वयासच नको |! पावसाळ्याच्या दिवसांत रस्त्यांतून चाऊशांना, जसा कणीद्े मचुष्य आपला' पाय बेसावधपणानें पडूं नये म्हणून एकसारखी नजर खरी लावून जपून चालत असतो व खाच खळ्गा दिसतंच, चपापून अलगद व्याच्यावरून उडी भारून पलीकडे जाटो किंवा वळसा घेण्यासाठीं झटकन्‌ एका बाजूला झुकते।, त्याचप्रम!णें मासिक पुस्तकें वभेरे वाचतांना धुव्छळ वाचकांना अशी संवय असते कीं, कवितेचे पान दिसले रे दिसल कॉ, डोळ्यांत भरे 5 एवढ्या मोठ्या अक्षरांचा जरी तिचा मथळा असला तरी त्याच्यावर नुसती ओझर- ता दंखील नजर न टाकतां तें पान झपकन उलटःवयाचें व॒ दुसऱ्या पानावराल साधा मजकूर वाचावयास सुरव!त करितांना, जणूं काय आपण एका मोठ्या संकटांतून मोठ्या शिताफीने 1कवा शार्तींनें बचावून पार पडलो असें दर्शविणारा एक दाचे श्वा् साडावयाचा! कविता म्हणजे कांहीं तरी खूळ आहे - वढेचार व वेळेचा दुरुपयेग आहें - तिच्यासीं आपल्यास कांहीं कटेंब्य नाही व तिच्या. .. वाचंनानें आपल्यास व्यवहारदृ््या कांहीं लाभ किंवा खरी करमणूक होण्याचा :. संभव नाही-उलट, अन्वयाथाची जुळवाजुळव करितांना डोळ्यांस चास मात्र




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now