गाँर्कीच्या गोष्टी | Gorkichya Goshti

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Gorkichya Goshti by अंबिका बेहेरे - Ambika Behere

More Information About Author :

No Information available about अंबिका बेहेरे - Ambika Behere

Add Infomation AboutAmbika Behere

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
र माजी--माणसं अथवा मचुष्यत्वाला मुकलेले जीव अनन ाअ8. मुख्य रस्त्याच्या दुतर्फा बैठ्या घरांची-झोपड्यांचीच म्हणा ना-! रांगची रांग लागलेली होती. जागेच्या अभावीं सर्व झोपड्या अगदीं खँटून होत्या. बरं ! त्या झीपडथ्या तरी व्यवस्थित का! छे! नांव कश्याला ! भिंती कललेल्या, खिडक्यांची मोडतोड झालेली; पडझड झाल्यामुळें झांवळ्यानीं सांधवलेलीं छपरे, व त्यांवर वाढलेले शेवाळ-अशी घरांची एकंदर स्थिती होती, मधूनच एखाद दुसर दुमजली घर आपले डोकें वर काढतानां दिसे, परंतु त्यांच्या छपरांचीही दशा मोडकळीस आलेलीच, छपरांच्या शाकारणीकरितां उपयोगांत आणलेल्या जुनाट झांवळ्या व झाडांच्या डहाळया आणि पावसा- मुळ त्यांवर उगवलेले हिरवे शेवाळ हाच येथील बागबगीचा असावा असा शहरच्या बंगल्यांभीवतीं फुछलेला बाग पहाण्याची संवय असलेल्या डोळ्याना भास झाला असता, कारण समाजांतील अगदीं निकृष्ट लोकांचे ठिकाण होते त, खिडक्यांनां लावलेली पत्र्यांचीं झांपर्डे, कित्येक वर्षात त्यांच्याकडे कोणी लक्ष न दिल्याचे सांगत हातीं. गंजलेल्या पत्र्यावर शेवाळामुळे एक तऱ्हेचा चिकट हिरवट रंग चढला होता. चंचळ भिव्या नजरेने आसपास पहात हळूच उ डोकावणाऱ्या चोराप्रमाणें मूळ रंग क्काचित कोठें तरी डोकावत होता. रस्त्याच्या मधूनच मोठ्या पावसाने उकरलेल्या खडडुयांतून वेडींबांकडीं वळण




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now