गुलबंकावली | Gulabankavali
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
9 MB
Total Pages :
142
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about नारायण गोपाल हर्डीकर - Narayan Gopal Hardikar
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)1११]
मित्र माझ्या गावाहून ह्या शहरांत कांहीं माल खरेदी कण्या साठीं
आला आहे, आपण कृपा करून आज्ञा द्याछ तर तो आहे तो पर्य-
त निद्य चार चार घटिका द्याज कडे जाऊन तिकडला समाचार
विचारीन असे ह्मणती.*' अमीश॒ने “ ठीक आहे? हणून सांगतांच
शाहाज्यादा नित्य दूतकारांत जाऊन बसूं लागला आणि थोडक्याच
दिवसांत उत्तम द्यतकार बनला, नंतर त्यानें मनांत आणळे की “आ-
तां जाऊन दिलबरवेश्येची भेट घ्यावी आणि आपल्या नशीबाची
परीक्ष! पहावी.” अ मनांत आणून तो तिच्या महाला नवळ गेल,
इतक्यांत एक वृद्धा त्या महालांतून बाहेर पडताना पाहून त्याने ति-
नविषयी चौकशी केली. तेव्हां त्याला असें समजलें कीं, ही वृद्वाच
त्या गणिकेची सव प्रकारे साह्य कर्ती आहे. तिच्या हुकुमाशिवाय
एक काडीही दिलत्ररच्या घरांत हालत नाहीं. असे ऐकतांच ताजुल-
मुल्कःने मनांत आणले कीं, “आतां मात्र या ठिकाणी थोडेसे कप
ट केले पाहिजे. माझा प्रीत पाश जर ह्या वृद्देवर पडेल तर मी सर्वे
तो परी विजयी आहे.” र
दुसरे दिवशी ताजुन्मुल्क पुनः त्या महाला जवळ येऊन पाहतो ती
ती वृद्धा वाहेर पडली, ती बाहेर येतांच ताजुल्मुल्काने जाऊन तिचे पाय
धरले व एक सारखा रडू लागला. तेव्हां त्या वृद्धेलाही त्याची दया आ-
ली आणि “तूं कोण आहेस ! कोठून आलास आणि तुझ्यावर अते
काय संकट पडले आहे झणून रडतोस!” असे विचारू लागली. तेव्हां
दहाज्यादा झणाळा. “माते, मी एक गरीब मुशाफर निराश्चित आहे.
माझी माता फार वर्षा पूर्वी मला निराश्रित टाकून प्ररलोक वासी
झाली, तरी तिची. मुद्रा .माझ्या इृद्यांत कोरलेली आहे, आज रंगाने
रुपाने आणि वार्धक्याने तिच्या प्रमाणेच तूं माझ्या दृष्टीत पडलीस
आाणि मला एका एकी तिची आठवण झाली व हृदय भरून आरळ
हणुन आधीं धांबत आलो, तुझ्या पायांवर डोकी ठेवली आणि प्रे-
User Reviews
No Reviews | Add Yours...