ऐतिहासिक विकासवाद | Aitihaasik Vikasavaad

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : ऐतिहासिक विकासवाद  - Aitihaasik Vikasavaad

More Information About Author :

No Information available about द. कृ. देशपांडे - D. Kri. Deshpande

Add Infomation AboutD. Kri. Deshpande

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
७ विषयग्रवेशा दास्यावैमांचनाच्या चळवळीमधून अशी उदाहरण सापडतील, शाळा आणि कॉलेज यातील शिक्षणाची स्थिति अक्षी अस- ल्यावर त्याच्याकडून खऱ्या इतिहासाविषयी जनतेला शिक्षण मिळेल अशी आशा करण व्यर्थ आहे. तर इतिहास हा कसा शिकावयाचा १ इतिहास हा जर सोॉगय्याच्या डावासारखा किंवा पत्त्याच्या खेळासारखा प्राक्तनानुसारी असला, तर मग इतिहास अभ्यास ण्याचे काहीच प्रयोजन नाही. अथे मानवी प्रयत्नाला अवकाश्य असतो तेथच पूर्वांनुभवापासून लाभ करून घेता येतो. जेथे प्राक्त- नाला प्राधान्य प्रास होत, तेथे प्रयत्नाला फाटा मिळतो. प्रयत्न आणि प्राक्तन याच्यात छत्तीसाचा आकडा आहे. बुद्धिबळ, टेनिस, बिलियर्डस, क्रिकेट इत्यादि खेळाची मदार मानवी कौशल्यावर अवलबून आहे. जसा खेळाडू आधिक कुशल असतो, तशी त्यास आधिक प्रवीणता सपादन करता येते. म्हणूनच या खेळात मनुष्य अनुभवामुळ आधिक नैपुण्य सपादन करू शकतो. पण पत्त्या-सोग- स्यात तशी परिश्थिति नाही. डाव पडण्यावर व पत्ते येण्यावरच खेळातील बहुतेक यश्षापयक्ष अवलबून असत. मानवी प्रयत्नाला यात आतिस्वल्प अवकाश असतो. म्हणूनच पत्ते व सौंगट्या अकर्तृत्वशील व मिंबुद्ध लोकाच्या करमणुकीची साधन होऊन बसली आहेत. ब्रिजसारख्या प्रत्याच्या खेळात मानवी प्रयत्नाला थोडासा अवकाश उत्पन्न झाला, तेव्हा समाजातील सुबुद्ध लोकात तो खेळ आदरर्णीय ठरला. “नो टूप्स ?-ना नलोजची जेव्हा तोड निघाली तेव्हा तर खेळातील प्राक्तनाचा अंश बराच कमी झाला व मानवी प्रयत्नाला अधिकतर अवकारा उत्पन्न झाला. पाच-- तीन-दोन, लाडिस, तीनशे चार, प्रेसिडेट ऑफ फूल्स इत्यादि पोरकट खेळापेक्षा ब्रिज व लिटरेचर आदरणीय का हे सहज सम- जण्यासारव आहे. पत्ते आणि सोगट्यांच्या सारख्या देखील खेळांचे काही प्रकार सुबुद्ध समाजात आदरणीय आहेत. कारण




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now