जगांतील असहकारिता | Jagaantiil Asahakaaritaa
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
15 MB
Total Pages :
172
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)[४
जपानच्या तावडीतून सोडविण्याच्या प्रयत्नास प्रारंभ केत्याबरोदर पिसाळून
जाऊन कोरियावर न भूलो न भविष्यति असा कहर उसळून द्यावा, हें जितके
मानवी स्वभावांतील उपजत सेत1नीपणार्च, टितिकेंच ५रभेश्वराच्या अगाध ष
अतर्क्य लीलेचें खास लक्षण हॉय !
या जगांत स्वातंत्र्यहानीसारखी दसरी कोणतीही हानी नाहीं. बाकीच्या
आपाते कमजास्त प्रयत्नांनीं निवारतां य्रेतात. परंतु स्वाते*्यनाइाचें संकट दूर
करण्यासाठीं जित राष्ट्रांना दार्घकालपर्यंत अत्यंत कसोशीचे ब चिकाटीचे प्रयत्न
कराबे लागताल. मनुष्याच्या रक्ताचा एकच बिंदु जिभेस लागल्याबरोबर ज्या-
प्रमाणे एखाद्या हिंखर पशस त्याच्या रक्ताचं प्राशन करण्याची वांच्छा उतपन्न होले,
व ली त्या मलुष्याची नरडी फडन तृप्त करण्यासाठी तों त्याच्यावर झडप
घालतो, त्याचप्रमाण एखाद्या राष्ट्रास दुसऱ्या राष्ट्राचें स्वातंत्र्य हिर'वून धेप्याची
एकदां कां चटक लागली कां, तं राष्ट्र त्या दुसऱ्या राष्ट्रास पूणपणे परलन्र ब्न-
विण्यासाठीं भाटोकाट श्रम व साहस करण्यास चुकल नाहीं. आणि याचप्रमाणें
एखाद्या परतंत्र राष्ट्राचे डोळे उघडले जाऊन त्यास एकदां कां स्वातेश्याची
अपूर्व लत व माधुरी कळूं लागली, कीं तं राष्ट्र पूर्ण स्वातंत्र्य कमाविण्या-
साठीं असामान्य स्वार्थत्याग करण्यास ब अनन्बित हालअपेष्टा सोतण्यासही
तयार झाल्याशिवाय राहत नाहीं. या स्वार्थत्यागाचा व हालअपेष्टांचा जो इतिहास
तोच स्वातंत्र्यप्राप्तीचा उज्ज्बल इतिहास होय ! अतःकरणास रिक्षविणारी ब दुष्ट
भावनांना बिझविणारीं इतिहासांतील अत्यंत रम्य स्थळं याच इवार्थत्यागांत ब
याच हालअपेष्टांत पदोपदी हग्गोचर होतात !
वेव।हिक वाबतींत इतर कितीही बिघी उत्तम रीतीनं पार पढले, तरी सप्त-
पदी झाल्याविना विवाह्य़ांथि कायम झाली असें ज्याप्रमाणे आपण समज़त
नाहीं, त्याचप्रमाणें परतंत्र रषट्रानं आपला व इक््तंत्रतेच्या ध्येयाचा एकजीव.
करून घेऊन स्वातेत्र्यप्राप्तींच्या मागीतील सत्तपदी केल्याशिवाय स्वहेत्रतादेबी
त्या राष्ट्रास कधींही कायमची माळ घालीत नाहीं. एखाद्या बिशिष्ट राष्ट्राकडून
या सप्तपर्दीतील एखादं पाऊल झपकन् पडलें जाईल, ।केंबा कदाचित् पडलें नाहीं
असा आभासह्ी होईल; परंतु सर्व पाउले अत्यंत व्यक्त बा अव्यक्त री लीने पढल्य1-
शिवाय मात्र कदापिही राहणार नाहींत. जगाच्या सुरुवातीपासून आतांपर्यंत
अनेक राष्ट्रांनी अनेकदां आपलें रवाटंत्य ग्माविटेले आहे, ब अनेबदां तें कमा-
User Reviews
No Reviews | Add Yours...