दुष्काळ निदर्शन | Dushkaal Nidarshan

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Dushkaal Nidarshan by बाळकृष्ण राव - Balkrishn Rav

More Information About Author :

No Information available about बाळकृष्ण राव - Balkrishn Rav

Add Infomation AboutBalkrishn Rav

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
(९) यांहून फार मोठी होतीं. अशा ह्या अवाढव्य असण्याचा नाश मनुष्याला अग्नीचा उपयोग समजल्यापासून ब्हाव- यास लागळा आहे. मनुष्याला ही उद्धिज्य संपत्ती किती मिळाली आहे आणि होती बाची गणनाच व्हावयाची नाहीं, परन्तु मनुष्य या संपत्तीचा सांचबून ठेवलेल्या द्रब्याप्रमाणे उपयोग करीत असल्यामुळें आज त्याच्यावर पर्यायाने दुष्काळासारखे भयंकर प्रसंग डोकावू लागले आहेत. ही गोष्ट काहीं देशांत दोनहजार वर्षा पूर्वीच ठोकांनां कळून आली व त्यांनी ताबडतोब त्याची सुव्य- वस्था लाविली; व त्या व्यवस्थेने ते सुखीही बनले. असें प्राचीन काळच्या इतिहासांवरून स्पष्ट दिसून येतें. आ- च्या देशाची स्थिती * बारा छगेल तशी पठ द्यावी ” याप्रमाणें बारंब्रार बदलणारी नसून “ बाबा वाक्यं प्रमा- णं ” या प्रमाणें असल्यामुळे आम्ही आपल्या परिश्यिती- चा मुळींच विचार करीत नाहीं. यामुळें आमच्यावर संकट परंपरा जशी काय ओथंबलेलीच भाहे तरी देखील अम्ही आनंदीच ! आनंदी ह्मणण्यापेक्षां आ रहित आ.- नेदी आहो असं हमटल तर्‌ तेंही शोभण्यासारखे आहे. आतां ह विशेषण अतिशय हास्यास्पद कांहींकांच्या मनाला अतिशय दुःखास्पद होईल! पण ज्यानां असें दःख होईल ते या विशषणाळा पात्र नाहींत ज्यानां दु:ख हागर नाहीं ते पात्र आहेत इतके डिहिकें ह्मणजे पुरे होईल. आमऱ्यांतील कित्येक सुशिरित चार चार




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now