भौतिकशास्त्र परिभाषा कोश | Bhautikshastra Paribsha Kosh

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Bhautikshastra Paribsha Kosh by अज्ञात - Unknown

More Information About Author :

No Information available about अज्ञात - Unknown

Add Infomation AboutUnknown

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
आठ पर्याय, अर्थच्छटा व स्पष्टीकरणे कोशात दिलेल्या इंग्रजी शब्दांप्रमाणेच त्यांचे पर्यायही जाड मुद्राक्षरांत छापले आहेत. भाषा सल्लागार मंडळाने आधारभूत म्हणून काही निदेशक तत्त्वे ठरवन दिली ८ पर्याय किवा समान अर्थच्छटा व्यक्‍त करणारे अनेक पर्याय स्वल्पविराम देऊन अलग अलग दर्शवले आहेत. शब्दांच्या विविध अर्थच्छटांना क्रमांक दिले आहेत. संज्ञेचा मुख्य अर्थ किवा लक्षितार्थ ध्यानात घेऊन मराठी पर्यायांची निश्‍चिती करण्यात आली आहे. मुख्य अर्थ किंवा लक्षितार्थ स्पष्ट करण्याच्या हेतूने आवश्यक त्या ठिकाणी संज्ञांची इंग्रजी स्पष्टीकरणे दिली आहेत. ताफ-लट16, 700880 0प710615 यांसारख्या अनेक शब्दोत्पत्तिशास्त्रदृष्ट्या अपशब्द (7४57001067) म्हणून असणाऱ्या संज्ञांचा खरा अर्थ स्पष्ट व्हावा असाही त्यामागे हेतू आहे. शास्त्रज्ञांच्या नावांवरून आलेल्या संज्ञांच्या बाबतीत जमेल तेथे संबंधित शास्त्रज्ञांची नावेही इंग्रजीतून दिलेली आहेत. इंग्रजी स्पष्टीकरणे । (्र्०$'$ हला] 11000क्षा४ *, *ए४608/6175 जिंहए उ्ाटा8110108) 131010081४ * व “1५८ पिटिप1018) जिलिंप०फक्षए 0 शि ४0$ 790 सिटटप'07108 * यांचा आधार घेतला आहे. मराठी पर्यायांचा बिनचूक वापर करता यावा यादृष्टीने शाविश्यक त्या प्रसंगी कंसात *85 17 : ? असे देऊन त्या पर्यायांचा उपयोग करून दाखवला आहे. स्पष्टीकरणे देताना व पर्यायांचा उपयोग करून दाखवताना इंग्रजीच्या व मराठीच्या रोमन मुद्राक्षरांची योजना केली आहे. मराठीत लिप्यंतर करून स्वीकारलेल्या इंग्रजी संज्ञांचे उच्चारण वेब्स्टर न्यू इंटरनॅशनल डिक्शनरीत दिल्याप्रमाणे घेतले आहे. मराठी पर्यायांची शब्दजाती सवसाधारणपणे इंग्रजी संज्ञांची जी शब्दजाती असेल, तीच शब्दजाती 'मराठी पर्यायांचीही आहे असे समजावे. तथापि, क] ही अपवादात्मक बाबतीत संज्ञेची इंग्रजीतील मूळ . शब्दजाती कायम ठेऊन, तिचा पर्याय मात मराठीत ज्या शब्दजातीनुसार वापरला जातो याच शब्दजातीच्या रूपात ठेवला आहे. जसे :- 091455, 7». पाश्‍्वंसारी (मार्ग वगैरे ); (2101601419, ॥. मध्यस्थ (पदार्थ, वस्तु, द्रव्य वगरे) 8




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now