मराठी साहित्य | Maraathii Saahitya
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
15 MB
Total Pages :
218
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)$ मराठी काव्य
पद्यप्रकारांची इतकी समृद्धि इतर देशी भाषात किंबहुना परदेशीय भाषांतूनहि
आहे की नाही याची शंका वाटते. याहि टष्टीने प्रस्तुत काल मोठा यशाचा
झाला असे म्हणावेर्स वाटतं.
प्रादेशिकदष्ट्या या कालांतील काव्याचा विचार केला तर %द्रवर्ती स्थल
पुर्ण या ठिकाणीच, निदान १९२० ते १९३५ या कालावधीत, गुणानी
आणि संख्येने अधिक अशी काव्यनिष्पातते झाली असें दिसते. यात कित्येक
मूळची येथील मंडळी असली तरी बहुसंख्य बाहेरून येथे आलेली अशी
आहेत. रविकिरणमंडळातील पटवर्धन, गिरीश, यशवत, श्रीघर-मनोरमा हे
तर सारेच बाहेरुन आलेले आहेत. मडळाबाहेरील मायदेव, ह. स. गोखले,
अनज्ञातवासी, ग्र. के. अत्रे, ग. ह. पाटील, वा. भा. पाठक, तळवलकर,
अधिकारी, कुमार यझोध, हिंगणेकर, आपटे, च. ग. दीक्षित ही नवीन
पद्धतीची रचना करणारी तरुण पिढी, व वि. वा. भिडे, लक्ष्मणगाम्त्री लेले,
श्री. नि. चापेकर व अनततनय यासारखी संस्कृत वत्तात्मक रचना करणारी
जुनी मंडळी या पुण्यपत्तनालाच आपली काव्यभूमि मानिती झाली. या
खवालीखाल वजनदार अशी कामागेरी विदभकर्वची झाली. खापर्ड, बेहेरे,
टकाडे, उपाध्ये हे थोडे जुन्या पिढीचे कवि, आणि आ. रा. देशपाड,
टु झाप] उ ।
र| | (४ |.
क
1८९1 1. 12“). (।
User Reviews
No Reviews | Add Yours...