श्री मन्मधव चरित्र मृत | Shri Manmadhvacharitamrut.

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Shri Manmadhvacharitamrut. by रामचंद्र हयग्रीव - Ramchandra Hayagreev

More Information About Author :

No Information available about रामचंद्र हयग्रीव - Ramchandra Hayagreev

Add Infomation AboutRamchandra Hayagreev

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
(७) शिरोमणींचे चरित्र सतत पठन केले असतां कोणाचें चित्त पवित्र होणार नाहीं १ श्रीहरिसेवालाल्सा कोणाच्या मनांत उत्पन्न होणार म॑ कोणाच्या हातून घडणार नाहीं १ ' नाहीं १ व सत्क वायुदेवाचे श्रीहचुमान, भीम, मध्व हे तीन अवतार होत अशी सरव आस्तिक संद्वैप्णवांची श्रृतिस्मृति व श्रीमदाचार्योक्ति यां- वरून श्रद्धायुक्त भावना आहे. अर्थात्‌ या भावनेचा गुणसाहव्यानें परिपिष करणाऱ्या ज्या गोष्टी आचार्यचरित्रांत दिसून येतील त्यांचें भक्तियुक्त अंतःकरणाने वर्णन करणें हें त्यांस युक्तच होय. हें वर्णन इतर लोकांस जरी अतिशयेक्तिपूर्ण वाटलें तरी त्यास नाइलाज आहे. तेव्हां अशा दृष्टीने पाहिलें असतां आचार्यांचें कुलित्थभक्षण _ कंदलमक्षण, पयःपान इत्यादे आहारसामथ्येद्येतक॑ अतिश- योक्तिरुंप भासणाऱ्या गोष्टी अयुक्त वाटणार नाहींत. या गोष्टींवरून भीमसेन व आचार्य यांचें ऐक्यच सिद्ध होतें. तसेंच जागजागी वर्णन केलेल्या आचार्यांच्या अद्वितीय शरीरसामर्थ्याचें हेच रहस्य हेय. या वणचा[वरून हसुमान्‌ , भीम व श्रीमदा[चायं हे समान गुणधम असल्यासुळे एकाच देवतेचे अवतार होत असें निःशंक सिद्ध होत. आचायीचा द्वादशस्तोत्न हा ग्रंथ अवलोकन केला असता त्यावरून आचार्य गायनकलानिपुण होते असे स्पष्टपणे दिसून यंत. श्रहसुमान्‌ हे गायनकलाप्रवतेकांत अग्रेसर होते हें सगातरत्नाकरादि ग्रंथांवरून उघड होत आहे. या चारत्रांतही आचा- याच्या गायन कलेचा उल्लेख आला आहे. तेव्हां या सर्व गोष्टींवरून श्रीमदाचाय, हचुमान्‌ व भीम एकाच देवतेचे अवतार हात हे




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now