दळित कुसुम | Dalitakusum

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Dalitakusum by अनंत केशव चितळे - Anant Keshav Chitaleनारायण रामचंद्र गोखळे - Narayan ramchandra Gokhale

More Information About Authors :

अनंत केशव चितळे - Anant Keshav Chitale

No Information available about अनंत केशव चितळे - Anant Keshav Chitale

Add Infomation AboutAnant Keshav Chitale

नारायण रामचंद्र गोखळे - Narayan ramchandra Gokhale

No Information available about नारायण रामचंद्र गोखळे - Narayan ramchandra Gokhale

Add Infomation AboutNarayan ramchandra Gokhale

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
आप्त होत असतात. पति कसलाही दुधी, कुलक्षण, कर्कश, क्रोधी अत- 7 एंव कृपात्र असेना परंतु स्त्रीने त्याचे ठिकाणीं अचलभक्ति ठेवर्णेंच तिचा मुख्य धर्म होय. पतीशीं विरोध करणारी खी आपल्या उद्धारासाठी कितीही जप, तप, वान, धर्म आदिकरून शुमकर्भे करणारी जरी असली. _ तरी एका पतिमक्तिवांचून तिचें सर्व कृत्य. विफिल आणि व्यर्थ होय आपल्या मातिपासून कुसुमनें वरील गोष्टींचा इतका हृढ बोध करून घेतला. होता कीं कोणत्याही अवस्थेंत ती आपल्या पातिब्रत्यापासून ढळण्यास केवळ असमर्थ होती. खरोखर अशा प्रकारचे सुंदर बोध या सृष्टीत फारच थोड्या ळांकांच्या नशीबीं असतात असें हटले तरी चालेल १३२ कादवरीकल्पहुम. [भाग इश्वराची छीला मोठी विचित्र आहे. त्याच्या कृत्यांच्या कार्यकार- णांचा अंत लागणे मानवशक्तीच्या बाहेरचे आहे. कुसुमचे ठिकाणीं जरे गुणख्य एकवट होतें त्याप्रमाणें दुर्देवाने तिछ्ा पाते मात्र मिळाला -. नव्हता. तिच्या पतीच्या अंगीं तिच्या उल्लट सर्व प्रकारचे दुर्ग वास करीत होते. छुलुमसारख्या ख्तरीरत्नाची प्राप्ति झाली असूनही रामनाथ . . तिजवर प्रेम करीत नसे अथवा तिचा आदरही करीत नसे. सुटीचा असा .- कांहीं विलक्षण स्वभावच आहे कीं नेहेमीं चांगल्याची वाईटाशीं आणि बाईची चांगल्याशीं संयत घडळेळी दिसून येते. ही स्थिति मनुष्यांतच -< आहे असें नाहीं तर संपूर्ण सुष्टपदाथमध्येंही ती दिसून येते :: ग्रकारवे योग्य ते उपाय करून पाहिले. परंतु तिचे नशीब असें खडतर होतें कीं तिनें केलेले सर्व उपाय व्यर्थ झाले, पावत प. र र रश १. झाणि अभिन्नप्रेमाच्या स्वादाविषयीं छुब्ध असल्ल्या कसुमच हृदय कधीं डा - य ठ '- . देखील प्रितृप्त झालें नाहीं. रामनाथाचे हातून तिच्या मनाजाग वर्तन र र इंखादे दिवशीं खप्नतत देखील घडलेलें तिनें पाहिलें नाहीं क. लग्न झाल्या दिवसापासून दुर्दैवी कुझुमला संसारसुखाचें वारें देखील लागले नाहीं. रामनाथाला दाळ्यावर आणण्यासाठी तिनॅ अनेक ह




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now