श्रीमच्छंकराचार्य | Srimachchhankaraacharya
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
14 MB
Total Pages :
206
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about कृ. ना. आठल्ये - Kri. Na. Aathlye
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)श्रीमत्परमहंस परिब्राजकाचायेवर्य-
आद्य जगद्रु श्रीमच्छंकराचार्य
$$ क.
द्याच
विस्तृत चरित्र
गगरॉोच्यस्स्ह््श लड
परागताज्ञानमनाः प्रभूय लभत चिद्रूपसुधां मलुष्य।
यदीयमाकण्येचरित्रमत्र बंदेउहमीशं गुरुशंकरं तं ॥ १॥
१ प्रस्ताव-कोणताही जीव घेतला; आणि त्याच्या अद्भुत चेतनाशतक्तीचा विचार
केला तर तोही एक ईश्वरी अंशच असल्याबद्दल आपली खात्री होते. मग जो जीव
आपल्यासारख्या असंख्य जीवांचे संकटापासून संरक्षण करितो, त्यांचा उद्धार करितो,
त्यांना अखंड सन्मार्ग लावून देतो, ज्याचा प्रभाव पाहून सर्व लोक चरणी लीन
होतात; त्या पुरुषाला लोकांनीं इंश्वरावतार समज अगदीं साहजिकच आहे.
अशा प्रकारचे ईश्वरी अवतार अनेक देशांत अनेक होऊन गेलेले इतिहासप्रसिद्ध
आहेत. त्यांत आमच्या देशांत तर पुष्कळच. राज्यसंस्थापक व धर्मसंस्थापक हे तर
त्यांतले प्रमुख होत. पण ह्या दोहोंतही एक प्रकार महदंतर आहे. ह्मणजे राज्यसंस्था-
पक हा शूरवीर असतो. त्याचा हेतु कितीही चांगठा असला तरी तो आपली छाप
जी लोकांवर बसवितो, ती आपल्या बाहुबळानें ब तरवारीच्या धारेने बसवितो.
खून व रक्तपात हे त्याच्या पांचवीस पुजळेले असतात. त्यानें पुढं कितीही सत्कृत्य
केलीं तरीं जीवहल्येचं स्मरण बुजविण्याला कांहीं मार्ग नसतो. पण धमसंस्थाप-
काची गोष्ट तशी नाहीं. त्याचे गुण राजाच्या गुणांशीं अगदीं विरुद्ध असतात
राजाचं अंतिम खार्थ असतो आणि धमगुरूचे अंतिम परमाथ असतो. एकाचा
“* अर्थे१--ज्याचें केवळ चरित्र श्रवण केल्याच मलुष्याच्या मनांतील अज्ञान
' नाहीसं होऊन त्याला चित्खल्पामृताचा लाभ होतो, त्या श्रीमज्गद्गुर शंकराचार्यांना
नमस्कार असो.
User Reviews
No Reviews | Add Yours...