मराठी ळघु व्याकरण | Maraathii Laghu Vyaakarana

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Maraathii Laghu Vyaakarana by रावबाहादूर दादोबा पांडुरंग - Ravbahadoor Dadoba Pandurang

More Information About Author :

No Information available about रावबाहादूर दादोबा पांडुरंग - Ravbahadoor Dadoba Pandurang

Add Infomation AboutRavbahadoor Dadoba Pandurang

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
(९) १३, विद्दोष नाम ह्मणजे एक एक व्यक्तीचा वाचक जो शब्द तो; जसें-रामा, गोविंदा, काशी, गंगा, इ० यांत--रामा, गोविंदा, गंगा, ही एक एक व्यक्ति होय. ठेविलेलीं जितकीं नामें तितकी सारीं विशेष नाम जाणावी ९४, पदार्थोंचा भाव अथवा धमे ज्या नामांनी जाणिळा जातो तीं सारी भाववाचक नार्म जाणावी; नर्स-झनुष्यपण, देवपण, नीचपण, माणुसपणा, मोठाई, गुलामी, शत्रुत्व, मित्रत्व, रसिकता, कोमलता, क्रोये, माधुर्य, इ०, (हे साधित शब्द जाणावे.) ९५, नामास छ्िंग, वचन, आणि विभक्ति, हीं असतात. लिंगविचार. ९६. नाममात्रास छिंग असतें. रिंगें तीन आहेत,--- पु्छिंग, खीलिंग, आणि नपृसकलिग. ५७, ज्या नामावरून पुरुष जातीचा बोध होतो, अथवा ज्यास तो हें सर्वनाम लागतें, त्या नामाचें पुल्लिंग जाणावें अथवा 'तीं नाम पुल्लिंगी आहेत असें ह्मणावे; जसे-पुरुष, धोंडा, बैल, आंबा, खांब, पेरू, इ० ५८, ज्या नामावरून खीजातीचा ह्मणजे बायको जातीचा बोध होतो, अथवा ज्यास ती हँ सवेनाम लागतें, त्या नामाचे खीलिंग जाणावें; अथवा तीं नार्म खरीलिंगी आहेत असें हणावे ; जसे--बायंको, गाय, घोडी, चिंच, दऊत, लेखणी, इ० ९९, ज्या नामावरून पुरुष जातीचा अथवा खीजातीचा बोध होत नाही, परंतु बाकी राहिलेल्या नपुंसक जातीचा बांध. होतो, अथवा ज्यास तें हे सर्वनाम कागलें, त्याचें नपुंसकलिंग बाणा; अथवा तीं नामें स्पुसकलिगीं' आहेत असें हणावे नसें-मूलू, वासरूं, पाखरे, घर,-पान, फूरू, दहीं, लोणी, केळे, ०.. वा भार्षेत नि्षीब वद्दर्थाचीं बाक जी नामें त्यांस अशी लिंगे माविलीं आहेत पणोग मामांची किंग समजणे कठीण पडते




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now