मराठी ळघु व्याकरण | Maraathii Laghu Vyaakarana

[adinserter block="2"]
Add Infomation AboutRavbahadoor Dadoba Pandurang
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
3 MB
Total Pages :
65
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about रावबाहादूर दादोबा पांडुरंग - Ravbahadoor Dadoba Pandurang
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)(९)१३, विद्दोष नाम ह्मणजे एक एक व्यक्तीचा वाचक जो
शब्द तो; जसें-रामा, गोविंदा, काशी, गंगा, इ०
यांत--रामा, गोविंदा, गंगा, ही एक एक व्यक्ति होय. ठेविलेलीं जितकीं नामें
तितकी सारीं विशेष नाम जाणावी९४, पदार्थोंचा भाव अथवा धमे ज्या नामांनी जाणिळा
जातो तीं सारी भाववाचक नार्म जाणावी; नर्स-झनुष्यपण,
देवपण, नीचपण, माणुसपणा, मोठाई, गुलामी, शत्रुत्व, मित्रत्व,
रसिकता, कोमलता, क्रोये, माधुर्य, इ०, (हे साधित शब्द जाणावे.)९५, नामास छ्िंग, वचन, आणि विभक्ति, हीं असतात.लिंगविचार.९६. नाममात्रास छिंग असतें. रिंगें तीन आहेत,---
पु्छिंग, खीलिंग, आणि नपृसकलिग.५७, ज्या नामावरून पुरुष जातीचा बोध होतो, अथवा
ज्यास तो हें सर्वनाम लागतें, त्या नामाचें पुल्लिंग जाणावें
अथवा 'तीं नाम पुल्लिंगी आहेत असें ह्मणावे; जसे-पुरुष,
धोंडा, बैल, आंबा, खांब, पेरू, इ०५८, ज्या नामावरून खीजातीचा ह्मणजे बायको जातीचा
बोध होतो, अथवा ज्यास ती हँ सवेनाम लागतें, त्या नामाचे
खीलिंग जाणावें; अथवा तीं नार्म खरीलिंगी आहेत असें
हणावे ; जसे--बायंको, गाय, घोडी, चिंच, दऊत, लेखणी, इ०९९, ज्या नामावरून पुरुष जातीचा अथवा खीजातीचा
बोध होत नाही, परंतु बाकी राहिलेल्या नपुंसक जातीचा बांध.
होतो, अथवा ज्यास तें हे सर्वनाम कागलें, त्याचें नपुंसकलिंग
बाणा; अथवा तीं नामें स्पुसकलिगीं' आहेत असें हणावे
नसें-मूलू, वासरूं, पाखरे, घर,-पान, फूरू, दहीं, लोणी, केळे, ०..वा भार्षेत नि्षीब वद्दर्थाचीं बाक जी नामें त्यांस अशी लिंगे माविलीं आहेत
पणोग मामांची किंग समजणे कठीण पडते
User Reviews
No Reviews | Add Yours...