मानवी देह २ | Manavi Deh 2
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
63 MB
Total Pages :
624
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)८ मानवी देह
फे अटी वली का न अ पी भा वी वेरी अटी आती पापी जीप अगा जली ती अरी. परी सा वी टा ली पी
अग झरी क. स नी
भड च्या ससि विश चि न प्ली विली ली पिली अ की पी अटी कटी.
मोजणे शक्य नसते. म्हणन आडव्या छेदाच्या पृष्ठागणिक-बल' असे मोजतात
मानवी मांसपे्षीच्या बाबतीत हे बल १ ००.* गणिक ५ ते १० किलोग्राम भरते
1 1918801019. 2 4]0801प6 7प्रडलपाड ४१60200.
3 ४७6लंगिंत फ्रप्रडलप)87 ४0 ट्र,
एकाद्या मांसपेशीला लागोपाठ पुष्कळशा प्रेरणा देत राहिल्यास क्रमशः
संकोचाची यत्ता कमी कमी होत जाते, शिथिलनकाल उत्तरोत्तर वाढत जातो,
म्हणजेच अतिसंकोच* घडतो. होता होता संकोच मुळी घडतच नाही. अर्थातच
मांसपेश्षीचे बल नाहीसे होते, तिला ग्लानी येतं. सामान्य भाषत थकवा आला
असे म्हणतात. येथे मांस आणि त्यातील चेतनी अशा दोन गात्रांचा संबंध आहे
त्यांपैकी कोणत्या एकास ग्लानी येते, का दोहीसही यंते १? असा यंथे प्रदन उत्पन्न
होतो. मांसास अपरोक्ष म्हणजे थंट प्ररणा देणेही शक्य आहे. अशा प्रसंगी
चेततीद्वारा ग्लानी आल्यानंतर अपरोक्ष सांसप्रेरणाने मांससंकोच घडून यंती
असे आढळते.. त्यावरून ग्लानी प्रथम चेतन गात्रात यंते असे म्हणावे लागते.
चैतन गाव्राचेही दोन भाग पृथकपणे तपासण्याजोगे आहेत. एक चेतनीदाम'
आणि दुसरा चेतनीची मांसांत' गुत ली अग्रे. चेतनीची अग्ने सुच करणारे एक
औषध आहे, आणि चेतनीदामाची जागृती पहाण्याचेही साधन आहे. त्यांचा
उपयोग करून पाहता, ग्लानी येते ती प्रथम या मांसचेतनी-दुवब्यातच' येते
दामजागती असतानाच दुवा निकामी केला असता प्रेरणा मांसात जात नाही
ग्लानी' येते तेव्हा मांस व चेतनीदाम यात जागृती असते, असे आढळते
1 (ठक्िविठपा6, 2 फकप्रट्प6, 38 अिाए० किपणाट.
आपल्या स्वाभाविक व्यवहारात कांकालिक मांसपेशीना प्रेरणा मेंदूकडून
चेतन्यांच्या मध्यस्थीने भिळतात. एकादी क्रिया, उदाहरणार्थ हाताच्या एका बोटाने
दोरी ओढन तिजवर टांगलेले वजन उचलणे हे करून थकवा आल्यानंतर त्याच
बोटाच्या कार्यकारी सांसपिडास अपरोक्ष म्हणजे थेट विजेच्या साह्याने प्रेरणा देता
येतात. अशा प्रसंगी आढळून येते की, अशा अपरोक्ष प्रेरणने थकव्याच्या सुमारास
होत होता त्याहूनही अधिक सांसतंतूचा 'संकोच होतो, कारण वजन अधिक
उंचीवर उचलले जाते. यावरून असे सिद्ध होते की प्रथम थकवा यंतो तो
सांसतंतंना नव्हे तर मध्यवर्ती चैतन व्यूहातील पेक्षिकांना येतो. श्रमानंतर काही
काळपर्यंत विश्रांती घेतली तर मांसतंत व तत्संबद्ध चतन तंतू पुनः कायंक्षम
होतात. ही' विश्रांतीही दोन प्रकारे घेता येते. केवळ थकवा आलेल्या अवयवांसच
विश्रांती पण दुसऱ्या एकाद्या अवयवास थोडेसे श्रम, हा एक प्रकार झाला. दुसरा
User Reviews
No Reviews | Add Yours...