पराचा कावळा | Paraachaa Kaavalaa

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Paraachaa Kaavalaa by प्र. के. अन्ने - Pra. Ke. Anne

More Information About Author :

No Information available about प्र. के. अन्ने - Pra. Ke. Anne

Add Infomation About. . Pra. Ke. Anne

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
कांता : अहो, तुमच्या प्रेमाला आलाय पूर-पण माझं तोंड पडलं आहे अिकडं कोरडं ! कौशिक : सो सारी ! (तिला चटकन्‌ पाणी देतो. ) अ कल्याण, अिकडे ये, ओऔळख करून द्यायचं मी विसरलोच ! ही आमच्या भावी स्वयंपाकधराची मालकीण-कारण सध्यां तर खाणवळींतच जेवतों आहें मी! (कांता त्याच्या गालावर चापट मारते. ) कांता, थिस्‌ अज माय्‌ पॅल्‌ कल्याण ! कल्याण : ( तिच्याशी हस्तांदोलन करीत ) आय्‌ अंम ग्लॅड्‌ ! काँग्रंट्स्‌ माय्‌ लॅडू ! ( कौशिकी हस्तांदोलन करतो. ) माफ करा अं कांताबेन, मघाशीं चुकून कांहीं बोललॉ--- कांता : वा, वा, तुम्ही काय बोललांत १? अलट मीच ओळख नसतांना तुमची थट्टा केल्याबद्दल माफ करा मला, कौशिक : म्हणजे, केव्हां झालं हे १ कल्याण : तूं आंत होतास तेव्हां ! यांनीं आल्याबरोबर माझा चांगलाच फालदा केला न्‌ काय ! कौशिक : ती आहेच तशी ! नॉटी गर्ल ! बाकी तिला मी तुझ्याबद्दल किती वेळां तरी बोलली आहें, काय कांता? कल्याण : काय बुवा बदनामी करून ठेवली आहेस माझी तिच्याजवळ * कौशिक : मी तुझा दोस्त, तुझी बदनामी करणार होय? कल्याण : अरे, हछींच्या काळीं दोस्त लोकच फार बदनामी करायला लागले आहेत ! माझ्यासंबंधीं तर सध्यां भलभलत्या कंड्यांचं असं काहूर अुठलं आहे कीं, जिवलग दोर्तांचा देखील मला आतां विश्वास वाटेनासा झाला आहे ! कधीं कधीं तर वीट येतो या आयुष्याचा ! कौशिक : अ, शट अप ! घिस्‌ अिज नॉट लाअक ओल्ड कल्याण ! काय, झालंय काय तुला १ का ऑफीसमध्ये कांहीं तरी वाजलंय शेटझ्ीं आज १ कल्याण : ( अओअकदम हंसून ) छेः, ठेः, तसं कांहीं नाहीं! अलट आज तर मी अतिशय आनंदांत अआरहे,भाजचा दिवस माझ्या आयुष्यांतला अत्यंत भाग्याचा आहे. कौशिक : भुघडच भाहे. आम्ही आलों नाहींत का! कल्याण : कौशिक, (त्याला मिठी मारीत ) लेका, आज मी सॉलिसिटरची परीक्षा पास झालों ! कौशिक : ( त्याला कडकडून भेटत ) ग्रँड ! कॉग्रेच्युलेदन्स ! २




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now