तिसरा सुमनहार | Tisra Sumanhar
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
4 MB
Total Pages :
225
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)द तिसया उुममहार
अधिकाराची ओळख ब्रतपंधप्रसर्गा आपल्या मातापित्यांना त्यांनीं वरुन
दिव च त्याना आणखी भागे झाल्यायर शुभाद्यी्यीद देऊन ते कार्यास
गेडे, ज्या दुत त्याचा जन्म झाला ते “ काळे ” नावाचे दुछ अद्याप
वादी येथें सुखाने नादत आहे. उत्तर भारतात सचार् करून तेरयाळ
परित्पिति खत पाहून श्रीगुरु दक्षिणेत दडवारण्यात महायळेखरकडे
तपश्चर्या वारिते झाले, त्यानतर त्यानी बेदरपासून फार दूर भाहीं अश्या
गाणगापूर येथें आपला आश्रम स्थापला य आपल्या झ्िप्याच्या दार
महाराष्ट्रधर्माच्या प्रसारार्य किया सरक्षणार्य उद्योग प्रारमिळा.
सुसळमानाच्या व तद्धरमीय राजाच्या धर्मपेडास आद्य घाटून, जनतेंत
बर्णीश्रम धर्मानिषरयी, त्से च श्रुति-स्टृति-पुराणेक्त सस्ऱृतीवर इृढ श्रद्ध
उत्पन्न करून, हिंदुधर्मीची पुन छुस्यापना करण्याचें पकत्र बार्य
श्रीरसिंह सरस्वती यानी केलेले आहे. त्या वेळचा वेदरचा झुठतान
अठाउद्दिन यास एक स्फोटक झाळा होता व तो श्री गुरूच्या दर्षनानें
वर झाल्यावर त्यानें श्री ग्रूचा अद्लुम्ह घेऊन धर्माचरणानें राय्य
करण्यास प्रारभ केळा “गुरूचरित्र ?” थार सरस्वती गगाधर झणतात ---
विप्षुळ समस्त देय । सतो करिती अती कौंतुक।
राजा झाला विप्नसेवक । आता वर्व॑ राज्याखी ॥५०-२१४
पेसा हा राव असता । महाराष्ट्र-धमां चतैता ।
आपल्य द्वेष सत्यता । न करिल दा जाण पा॥ ५०-२३५
श्रीसमर्थांनी हि महाराष्ट्रधर्म वाढविण्याचा च प्रपच करून त्या साठीं
“ मराठा तितुका मेव्य्यावा ” हा उपदेश केढेल्य आहे. तेहहा माहुरक्षेनी
देवदर्शन य सत्संग केल्यानतर त्याना कारजा येथें जाऊन---प्याच्या
कायीचा च त्यानीं पुढं अगिकार केल्य ह्या श्रीय़ुरूच्या जमभूर्माचें दर्शन
चण्याची अत्यत उकट इव्छा व्हावी हे स्वाभाविक व क्रमप्राप्त आहे
माहूरानतर कारजा येथें ते त्या च हेतूनें येऊन दाखळ झाले.
( ६ ) कारंज्याचें रामदास्य
रामदास कारजा येथ येऊन गेन्यानतर त्याच्या 'चर्णानें पावन
शाढेल्या था नगराचे रामदासय वाढत च गेळें. या ठिकाणीं आज हि
User Reviews
No Reviews | Add Yours...