पांच सुमनहार | Paanch Sumanhar

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Paanch Sumanhar by गणेश शंकर देव - Ganesh Shankar Dev

More Information About Author :

No Information available about गणेश शंकर देव - Ganesh Shankar Dev

Add Infomation AboutGanesh Shankar Dev

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
ऱ्छ पाचवा सुमनहार मी सट्टरु घरची सैरी । शोमत्ये बरी ।| श. ॥ बाई मज गोल्हाद गे राहाणे । तेथुनि श्री हाटीं मज पाहणें । ब्रिडुट शिखर येऊनि जाणे । वोल्त्ये वरी ॥ १ ॥ बाई मी न्रियुणी खेळ खेळते । चतुर्थ गुणी मी साक्षी होते । संदा मी येते जाते । भय न अंतरी ॥ २ ॥ स्थूळ सूक्ष्म कारण । चौथा देह महा कारण । स्थानें क्रीडायाची जाण । माजी हे बरी ॥ ३ ॥ आतां मी सर्वांसी म्राुनी । मोहातत श्रीडते अनुदिनी । निशंक वर्तते ह्ये जनी । पहा च्यातुरी ॥ ४ ॥ रामदासाश्रय म्यां केला । म्हणडनि विलास स्व ही जाला । अंब! न विसरे युरुपदाळ । प्रतिज्ञा खरी ॥ ५ ॥ अंबिकावाईचें उपनाम बोराण्णे होतें असें दिसतें. त्याच्या सबंधानें बोल्हापुर म्रातात अधिक संशोधन होणें अव्यय आहे. थ्रीसमर्थांच्या धर्मेवन्या गुशचरणे| दृढ विश्वास ठेऊन उदास इत्तीनें जनात रहमत असत. नाना प्रवारची ग्रथरचना कशन आणि सर्वदा अंतर्निष्ठ राहून ह्या तोकामध्यें अथ्यात्मज्ानाचें व प्रसगा्ुरूप तत्यालीने राजवारणाचें विवरण करीत भसत, आपल्या स्वामीच्या प्रतापानें त्या जनतेत परमार्थाचा यतक्ट विस्तार करीत होत्या. नवायाई या नावाच्या एक समर्थकन्या तापीतीरच्या रहाणाऱ्या होत्या. बहुधा त्या व'हाणपुरच्या रहाणाऱ्या अंक्षाव्यात. त्या वाळात या शंहराचें राजकीय महत्व पार मोठें होतें. मोंगल साम्राज्याच्या दक्षिणेतील विभागाच्या राजधानीचे स्वरुप या दाहराल्य ग्राप्त झालें होतें. अशा सर्व ठिराणीं उघड च गुपरूपानें समर्थशिप्य चास्तव्य करीत असत. बऱ्द्ाणपुरचें महत्य मराठेशाहीत व 'पे्षवाईतही हयोतॅ, सन १८११ सालीं गोविंदनाथ या नावाचे एक मारतिउपासक य्रेथंच समाधिस्य झाले, त्याचा तेथं मठ आहे, गोविंदनाथ हे अदोल्याजबळ घुसर या सेव्यात रहात असत. ते चित्पावन ब्राह्मण असून त्याचं उपनाम “पराजपे”” होत. गोदिंदनाय हे सुरजीअजनगाव या वऱहाडातील एवा गावातले माझतिउपासक देवनाथ यावे ग्र हते. देवनाथ श्रीसमथानीं स्थापन केलेल्या सातपुड्यातील यारी येथील हलुमंताचें दर्शन घेण्यासाठीं नियमानें जात असत. हे स्थान सुरजी- छजनगांवपासून चोवीस पंचवीस मैलाच्या अंतरावर झाहे. या देवनाथांचे




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now