समग्र केळकर वाड्मय ११ | Samagr Kelkar Vandmay 11

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Samagr Kelkar Vandmay 11 by अज्ञात - Unknown

More Information About Author :

No Information available about अज्ञात - Unknown

Add Infomation AboutUnknown

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
संस्कृत. विद्येचें पुनरुज्जीवन रे लोकभ्रम यांनी दूषित असेंच आहे; अशी त्या काळच्या इंग्रज पंडितांची च मुत्सद्यांची समजुत होती. पेशवाई नष्ट झाल्यापासून पंधरा वर्षीच्या आंतच जुन्या व नव्या विद्येच्या वादास खूप आहें. लॉर्ड बँटिक यांच्या अमदानींत या वादाचा निकाल ल्मवण्याचें काम एका स्वतंत्र कामिटीकडे सोपविण्यांत आहें. प्रथम प्रथम तिजमध्यें आर्यविद्येच्या पुरस्कत्यांचा पक्ष वरचढ होणार असें दिसत होते. पण पुढ लवकरच आंग्ल भाषा व पाश्चात्य विद्या यांच्या पुरस्कत्याचा जोर झाला. या मतभेदांतून काय तोंड निघते हे कांही वेळ कोणासच सांगतां येण्यासारखं नव्हते. पण याच सुमारास सदर कामेटा[वर लाडे मेकाले यांची नेमणूक होऊन त्यांनीं अज जोरदार मिनिट लिहिल त्यानं पारडे (फिरले; अखेर १८३५ सालीं हिंदुस्थान सरकारने लांडे मकाले यांच्या मिनिटाच्या आधारच ठराव लिहून प्रसिद्ध केला; आणि आज सुमार ७५ वर्षे जिचा अंमल अबाधित चालत आला आहे, त्या पाश्चात्य शिक्षणपद्धतीचा मूळ पाया भरला गेला. आयंविद्येच्या पुरस्कत्यींनीं फिरून एक नेटाचा प्रयत्न करून सदर ठराव हाणून पडतो का पाहिलेंई पण त्यांचा हा प्रयत्न सिद्धीस गेला नाहीं. लॉड॑ ऑकलंड यांनी सन १८३९ सालीं एक नवीन ठराव लिहून पूर्वीचाच ठराव कायम केला. त्या ठरावाचा मथितार्थ असा होता कीं, “ युरोपियन वाड्यय, तत्त्वज्ञान व शास्त्र, यांचें वरिष्ट प्रतीचे शिक्षण देणे तें इंग्रजी भाषेच्या द्वारें दिले जाब; तथापि विद्यमान पौर्वात्य शिक्षणसंस्थांचे कामहि पूर्णपणे जोरांत चाळूं ठेवावे; आणि इंग्रजी शिक्षण- संस्थांत शिक्षण मिळविणाऱ्या विद्याथ्यास उत्तेजन देण्यांत येईल तितकेच पौर्वात्य शिक्षणसंस्थांतून शिक्षण मिळविणाऱ्या विद्याथ्यांना देण्यांत यावें. देद्भाषा व इंग्रजी भाषा यांच्या शिक्षणाचा मिलाफ करण्यांत यावा; पण आपणास पाहिजे त्या प्रकारचे देशी किंवा इग्रजी शिक्षण घेण्याची प्रत्येक व्यक्तिमात्रास स्वतेत्रता ठेवण्यांत यावी. ” लॉड सेकाले यांच्या एकतफीं. दिसणाऱ्या मताचा तोल संभाळण्याचा प्रयत्न करण्याचा सदर ठरावाचा हेतु उघड दिसून येतों. परंतु पुढील अनुभवावरून पहातां हा समतोलपणा बिलकुल टिकला नाहीं असेच म्हणावें लागतें. पण: याला कारणेंहि तीच होतीं. आर्यविद्येलाहि उत्तेजन द्यावें असें सरकारने म्हटलें खरे; पण सर- कारच्या सनांत त्या विद्येबद्दल' जर मुळीं आदरबुद्धीच नव्हती तर केवळ




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now