पंचोपाख्यान | Panchopaakhyan Shlok
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
7 MB
Total Pages :
208
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)तंच सुव्हछाभ ३५%
भागीरथी तिरी त्रिकुट पर्वतावर एका वृ-
क्षाचे ढोलींव जरद्ववागुश्र नखनेत्ररहित रहात
होता. त्याच्या संरक्षणूर्थ दुसरे पक्षी आप-
ल्या आहारांतून थोड थोई देत होते; तेणे
करूत ती उपजीविका करीत असे. एके दिवः
सीं दीर्घकर्ण नामा एक मार्जार, पक्षांची पि-
लीं भक्षावयास त्या वृक्षाखालीं आठा, त्यास
पाहून पिलांना भिऊन मोठा शब्द केला. वे
ऐकून गुध त्यांस पुसतो, तुझी कां भिता?
येर्थे कोण येतो१ इतक्यांत मार्जाराने जरद्र-
व्यास पाहून मी मरतो असें भय मानिलें. नं-
तर चित्तांत थैर्य करूल झणतो, या शत्रूपासून
मल[ पळावयाची शक्ति नाही, यास्तव याच्या
समीप जावे, मग अँ व्हावयाचे असेल त हेऊं,
असा निश्चय करून, त्याच्या जवळ आऊन बो-
लवो, समर्था तुळा वंदन करितो, तै ऐकून गु
पुसतो तूं कोण! तेव्हां तो झणतो मी दीर्ध-
User Reviews
No Reviews | Add Yours...