ळिओनार्दो दा विंची | Leeonardo Daa Vinchi

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Leeonardo Daa Vinchi by प्रभाकर नारायण परांजपे - Prabhakar Narayan Paraanjape

More Information About Author :

No Information available about प्रभाकर नारायण परांजपे - Prabhakar Narayan Paraanjape

Add Infomation AboutPrabhakar Narayan Paraanjape

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
(२) ग्रंथांचे व उच्च साहित्यामधील विशेष निवडक पुस्तकांचे भाषांतर किवा सा'रांश अनुवाद अथवा' विशिष्ट विस्तृत ग्रंथांचा आवश्यक तेवढा परिचय करून देणें हा' मंडळाच्या वाड्मयीन कार्यक्रमातील भाषांतरमालेचा उद्दंश आहे. ४. भाषांतर-योजनेतील पहिला कार्यक्रम मंडळाने आखून, ज्यांना अग्रक्रम दिला पाहिजे, अशी पाश्‍चात्त्य व भारतीय भाषांतील सुमारे ३०० पुस्तके निवडली आहेत. होमर, व्हाजिल, एस्किलस, अँरिस्टोफेनीस, युरिपिडिस, प्लेटो, अँरिस्टॉटल, थॉमस्‌ अँक्वाइनस, न्यूटन, डाविन, रूसो, कान्ट, हेगेल, जॉन स्टुअटं मिल, गटे, शेक्सपीअर, टॉलस्टॉय, दोस्तएवस्की, कॅसिरेर, गाडन व्ही. चाईल्ड इत्यादिकांचा या' भाषांतरमालेत समावेश केला आहे. संस्कृतमधील वेद, उपनिषदे, महाभारत, रामायण, भरताचे नाट्यशास्त्र, संगीत रत्नाकर, ध्वन्यालोक, प्राकृतातील गाथासप्तशती, व्विपीटकातील निवडक भाग इत्यादिकांचाही भाषांतरमालेत समावेश कला आहे. ५. भाषांतरयोजनेखाली मंडळाने आतापयन्त ३८ अभिजात ग्रंथांची भाषांतरे प्रकाशित केली आहेत. जॉन स्टुअट॑ मिलचे “00 ठल !, रूसोचे *$०८81 (0701780110, एम्‌. एन्‌. रॉयचे “1२68५07 1िठ०701810-- पिल कात 1२ि९ए४०]पर४०0' व *1.हहा$ 10०00 3811, स्तानिस्लावस्कीची < &0 4 1609168 १ व * छप्ातातट्ट ब (819081 *, तुर्गेनिव्हचे * 8067 8700 8005 ', रायशेनबाखूचे * 1२156 017 $यह्यावी८ ?00110- 509109, गुच्चार मिर्‌दालचे * 1206000716 19607 क्षात॑ ए्पतलातटए्ट- 10960 1२6६०75 १, भारतरत्न कँ. पां. वा. काणे यांचे “* 11019 0 ])1 811030 8978. *, कोपलंडचे * 1४090 8700 117018821081/010 *, बर्व्ट्रान्ड रसेलचे *२८॥ट्रांठा) 8700 ४067006, तेरझागीचे *106076४081 801 1४००087105, विशाखादत्तचे 'मुद्राराक्षसम्‌ ', भरतमुनीचे 'भरतनाटयशास्त्र ' (अध्याय ६ व ७ आणि अध्याय १८ व १९), निकोलाय मुृनीचीचे * 900112 130 1४0807 *, आँ. से. पिगृ लिखित *$0८क8$00 ४5. ९200 1, इझाडोरा डंकनचे “1४४५ 16”, स्ट्रविन्स्कीचे “706४05 07 श्र * इत्यादी पुस्तकांची भाषांतरे व सारानुवाद प्रकाशित झालं आहेत.




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now