बागेच्या माहितीचें पुस्तक | Baagechyaa Maahitiichen Pustak
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
9 MB
Total Pages :
196
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)बागेच्या माहितीचे पुस्तक.
न
वनस्पातिशास्त्राविषरयी माहिती.
भागो (कक
सुटटिकत्याने ह्या जगांत नानाप्रकारचे पदार्व निर्माण केले आहेः
ते, त्यांमध्ये पुष्कळ भेद आहेत, परंतु ज्यांचा एकमेकांर्श निकट
संबंध आहे, अभे मुख्य दीन भाग आहेत;--प्राणी आणि वनस्पति.
प्राणी आणि वनस्पति ह्यांमध्ये मुख्य भेद हा आहे कीं, प्राण्यांची
कृति वनस्पतीच्या कृतीच्या केवळ उलट आहे. वती अकश्ी/--प्राण्यां-
च्या श्वातीछासांतून नो प्राणयातक वाय् ( कोंरबॉनिक आमीड )
निघतो तो)च वाय वनसतीचा प्रोपक होय; त्यांतील वनस्पतिपेषक
ायू ( कोंबेन ) आपले करितां घेऊन राहिलेला प्राणरक्षक बाय ( ऑ-
कपिजन ) हवत टाकितात, ज्यावर प्राण्यांचे जऔवित्वय केवळ अवलं.
बून आहे. व्याप्रमाणे प्राण्यांम रक्ताचं चलनवलन होण्याकरित|
परमेश्वराने शिरा व नाड्या दिल्या आहेत, त्याप्रमाणे वनस्पतीस रस
वाहिन्या दिल्या अहित, व त्यांचे पक्काशयाचे काम मुळ्या व जमीन करि”
तात. वयाप्रमाणे प्राण्यांस हृदय त्याप्रमाणे वनस्पतीस हवा, पाणी, व'
जमीन यांची अवहयकता आहे. वनस्पतीची उत्पाते प्राण्याप्रमाणे
अहे; वनस्पतीच्या फु झामध्ये एक पुरुषातीचे पूल व दुसरे ख्तरीना.
तीचे फूछ असे दोन भेद असतात, त्यांचा संयोग वाऱ्याने अगर पांख.
रांच्या योगानें होतो; म्हणजे पांखरे पुरुषनातीच्या फुलांवर बसून
स्त्रीजातीच्या फुलांवर सहज बसतात, यामुळें पुरुषनातींच्या फुलांतील
पराग खीजातीच्या फुलांवर साहननिक पडतात आणि तेणेकरून ती
फलटूप होतात.
User Reviews
No Reviews | Add Yours...