मराठी वाचन पुस्तकें ४ | Marathi Vaachan Pustaken 4

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Marathi Vaachan Pustaken 4 by अज्ञात - Unknown

More Information About Author :

No Information available about अज्ञात - Unknown

Add Infomation AboutUnknown

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
घ्य “कारण पाण्यानें डोंगर विरतात. ? तेव्हां देवत म्हणाले, * हे ईश्वरा तुझ्या सृष्टींत पाण्याहून कांठिण असें कांहीं आहे काय ?? ईश्वराने उत्तर दिलें, * होय, वारा पाण्याला जिंकितो, तो पाणी खळबळून टाकतो. ? ते म्हणाले, * हे परमेश्वरा, तुझ्या सृष्टींत वाऱ्यापेक्षां कठिण असें कांहीं आहे काय ? ! तो म्हणाला, * होय, दान करणारीं मनर्ष्ये; जे उजब्या हातानें देतात व ही गोष्ट डाव्या हातापासून लपवून ठेवितात ते सर्व जिंकतात. ' सर्व यथास्थित असतांना एक रुप्याचें नाणें माणसानें दान केट तर तें मरावयाच्या घटकेला शंभर नाणीं दान करण्यापेक्षां चांगलें. कोणत्याहि सत्कृत्याचा तिरस्कार करणें बरोबर नाहीं हें लक्षांत ठेव, हॅसतमखानें व प्रसन्नमनानें तुझ्या मनुष्यबांधरवांपेकीं कोणी तुझ्याकडे आला तर त्याचें सुद्धा महत्त्व आहे. सूर्य उगवतो त्या प्रत्येक दिवशीं करण्यासारखीं अनेक दाने आहेत; दोन माणसांचा न्याय तोंडणें हें दान होय; वाहनावर चढतांना हात देणें किंवा सामान उचलावयास लागणें हें दान होय; ज्यासाठी बक्षीस मिळतें असे रसाळ शब्द म्हणजे दान होय; सभ्यपणानें विचारणाराला उत्तर देणें हं दान होय; प्रार्थनेला जातांना पुर टाकेलेले प्रत्येक पाऊल हें दान होय; दगड, काटे वभेर माणसांना त्रास देणाऱ्या वस्तु 'रस्त्यांतून काढून टाकणें हं दान होय. पैगंबराच्या घरांतील मंडळींनीं एक बकरा मारिला तेव्हां त्यानें विचा- र्ल “त्यांपैकीं काय शिहछ्छक आहे!” ते म्हणाले, “फक्त खांदा; -बाकीचा भाग आम्हीं गोरगरीब ब शेजारीपाजारी यांकडे पाठवून दिला .आहे. ? पैगंबर म्हणाला, “नाहीं, नाहीं. खांद्याशिवाय बाकीचा भाग 'शिहठ्ठक आहे असें म्हणा; जें दान केलें ते अक्षय, जें घरांत ठेविलें तें क्षणिक. ?




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now