संशोधन मुक्तावळि | Sashodhan Muktavali
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
4 MB
Total Pages :
238
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)कालिदास आणि विदर्भ डे
क्य तों *नामूल लिख्यते किंचित् नानपेक्षितमुच्यते? या प्दतीस
अनुसरूनच उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळें कालिदासाच्या
विमल कीर्तीबरचा डॉक्टरसाहेबानी उत्पन्न केळेझा डाग अल्पाशाने
जरी घतला गेला अथवा त्यामुळे इतर अभ्यासकास आपले विचार पुढे
माडण्याची इच्छा झाली, तरी प्रस्तुत लेसकाच्या मार्च साफल्य होईल ।
केतकरांनी काढलेले 'मालविकाग्तिमिघा*चें सार
कालिदासाच्या मालविकाग्निमित्र नाटकाचे परीक्षण करून डॉ.
केतकरानी पुढील सार काढलें आहे*--“ मालविकारिनिमित्र हं नाटक
ऐतिहासिक दृष्टया विदवसनीय नाही. कारण कयानकाच्या कालापासून
“पाच साहे-पांचशे वर्षांनी इ, स, ३५०-४५० च्या सुमारास कालिदास
होऊन गेला अलल्यामुळे त्याला शुगकालीन माहिती फारच थोडी होती.
स्याचें भौगोलिक व ऐतिहाठछिक शान नाटयकाव्यादि वाडूमयावरूनच
रायार झाळे असावसं दिसले. त्याचे भाददल म्हणजे वृहत्कया असाद
उदयनाच्या दिग्विजयाच्या हकीकतीबरून श्घूच्या दिग्विजयाची इहकी-
“कत बनविल्याचें स्पष्ट दिसत आहे त्यास बौद्धजैनाचे चाडूमय देखील
झाऊक अलल वाटत नाही. त्याने पुराण वाचली होती; त्यावरून
पुष्पमित्र, अग्निमित्र व बसुमित्र याची नाद त्यास साधीत झालीं असायची
'स्याने पतजलीचे महामाष्य धोके होते. त्यावरून त्यास पुष्पमिन्नाने
यश केला हं माहीत होते. पण तो यश अश्वमेध होता यास पुरावा
नाही. कालिदासाचा हेदु झुगकालीन ऐतिहालिक परिश््यिति वर्णेन
करण्याच नसून, स्वकालीन परिस्थिति प्रतिविम्वित करण्याचा होता
उ्दणून स्याने आपल्या नाटकात मुद्दाम खोटा भक्कूर दडपून दिल्य,
कारण, विदिशा देशाचें राज्य शुग घराण्याकडे कधीं होते याला पुरावा
नाहीं कालिदासाने या नाटकात सत्याचा अपलापहि केला आह.
कारण, मौर्य सम्रादाी पुष्पसित्र गुर याने विदवासघात करून त्याचा
“बघ केला यावद्दल कालिदास काहीच शग दाखवीत नसून, उलट
स्वासिद्रोहाचा व राजवघाचा उल्लेख कालिदाळाने वगळला ऱ्ञाह;
आणि आपली खहाउसूति निमकइराम सेनापतीस देऊन भापली इ्लक्ट
User Reviews
No Reviews | Add Yours...