ळळितवत्सराज | Lalitawatsaraj

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Lalitawatsaraj by वामन शास्त्री - Vaman Shastri

More Information About Author :

No Information available about वामन शास्त्री - Vaman Shastri

Add Infomation AboutVaman Shastri

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
प्रस्तावना. पडु काट्मारदेशाचा प्रसिद्ध इतिहासकार कल्हण यानें आ- पल्या रयाजतरंमिणीच्या सातव्या तरंगांत ८७४ शोक- पासून १७४० ्ञोकांपयंत ह्मणजे सुमार ८ दच छोकांनीं याच्या कारकिददींचे वर्णन केलें आहे. हर्ष- दुवाच्या 'चारंत्राच्या सबघानं तो असं ह्यणतो कीं, “ या राजाची कारकीदे जशी स्पहणीय होती तशीच ती व- ज्यंही होती. जशी ती सर्वाला वंद्य होती, तशीच सिंद्ही होती. जशी ती मान्य, आशा करण्यास योग्य व स्म- रणीय होती, तशीच ती उपहास करण्यास योग्य, त्याज्य व शाचनायहा हाता.” सारांश, दगण आणि सद्ण यांचा अगदी संकर झाल्यामुळें हर्षदवाची उत्तम रा- जांत गणना करावी किवा अथमांत गणना करावी याचा निर्णय करणें फार कठीण आहे. ल्याने 'आपल्या रा- ज्यांत पुष्कळ सुघारणा केल्या; मोठमोठ्या [विद्वान , पडित व कावे वगरे गुणीलोकांला उदार आश्रय दिला; स्यतेची सुखसाधनं वाढविली; अतिशय दानधर्म केला; अ- नेक घर्मशाळा, मठ, देवालये, अग्रहार वगरे पष्काळ 'चॉं- गली चांगलीं कृत्यं केरळी, यावरून त्याछा उत्तम ह्मणतां आले असत; पण दा बशेबरच त्या रयतेला अनेक प्र- कारे लुटले, असंख्य अनन्वित क केळी, पष्कळ देवळे मठ, घममेशाळा इत्यादिकांचा सत्यानास केला. नेहमीं अ- * रत्नावली, म्रियद्शिका आणि नागानंद या तिनही ग्रंथांत कत्यांला श्रीहषे असेंच ह्यटलें आहे; पण राजतरगिणींत श्रीहषे असे कोठेच नाहीं. हर्षे अथवा हर्षदेव या नांवांनींच त्याचा उल्लेख केठा आहे. 1 अदाडाताह ]000960अप्र6ड, उगरवढटचे, रह6& 00 1रटा1 ६० 06




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now