रायगडची जीवनकथा | Raigadachi Jivankhatha

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : रायगडची जीवनकथा  - Raigadachi Jivankhatha

More Information About Author :

No Information available about शां. वि. आवळसकर - Shaan. Vi. Aavalsakar

Add Infomation AboutShaan. Vi. Aavalsakar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
(<) करून टिपणीस, कारखानीस इत्यादि रायगडी संबद्ध अख्गाऱ्या पश्च घराण्यांनी पूजेत ठेविले आहेत, याचा काय अर्थ करायाचा १ नातें देथे रायनाकाचे एक * मंदिर' आहे. झषेतीस ग्रारंभ करण्यापूर्वी रायनाकापुढे काही बळी देण्याचा रिवाज आहे. रायगडचा रायनाईक ब मंदिरातील रायनाईक एकच आहेत. ही देवद्रोह्याची पूजा मानणे सर्वथा चूक होईल, या प्रकरणी संशोधनाने सिद्ध होईपर्यंत रायनाकास देशद्रोही मानभे योग्य नव्हे, असे मत मी सांडले आहे. मनुष्य स्वार्थी आणि लोभी असतो, स्वाहेत साधण्यासाठी राष्ट्रहितावर तिलांजली देणारे लोक प्रत्येक देशात उत्पन्न साले व प्रत्येक रायने त्यांची खंत मानली आहे पण त्यांची अपक्ष भूमिकेवरून चौकशी करूनच त्यांना दोषी ठरविले पाहिजे, रायंगडय्रकरणीं सूर्याजी पिसाळ व पचनाक संशयातीत आहेत, निर्दोष आहेत, असे-माझे मत झाले आहे. आणखी एक गोष्ट माझ्या ध्यानी आली, दुसऱ्या बाजीरावाच्या दी कारकीरदीवर बरीच साधने उपलब्ध असली, तरी त्याने दिलेल्या अंतिम छब्या- संबंची अधिक संशोधन व्हावयास पाहिजे, रायगडच्या अखेरच्या युद्धाबद्दल मराठी साधने नाहीत; त्यामुळे मला इंग्रजी साघनांवरूनच ते प्रकरण लिहावे लागले. मराठेशाहीचा अंत कसा झाला, याचे दीर्घ संशोधन झाले पाहिजे, हँग्रजी साधने भरपूर असली, तरी तो पुरावा शब्रुपक्षाचा आहे हे घ्यानी असले पाहिजे. सत्याचे अधिष्ठान एकपक्षीय पुराव्याने सिद्ध होत नाही, मराठीतून प्रसिद्ध झालेली इतिहासाची साधने अव्वल दर्जाची असल्यामुळे, महाराष्ट्राच्या इतिहालाच्या एकाद्या विषयावर लेखन करताना त्यांचा उपयोग करणे आव्यक आहे. पण ही साधने वापरताना प्रत्येक पत्राची तारीख ठरवणे अगर पारखून घेणे जरूर झाले आहे. पूर्वी पत्रे लिहिताना पूण काल देत नसत. बहुते% सर्व निटणिशी पत्रांतून “आज छ २६ जाखर? किंवा आज मार्गशीर्ष शु।। अश्टमी मंगलवारपावेतो ? अशा स्वरूपाचा कालाचा अपुरा उल्लेख येतो. त्यामुळे पत्राचे वर्ष ठरविणे अवघड होऊन बसते; म्हणूनच, पत्रांचा अचूक कालनिर्णय करण्यात संद्योघकाची कसोटी लागते, जसजसे संशोधन प्रगत होईल, तसतशा भनेक पत्रांच्या तारखा निश्चित होत जातील व. मागील संशोधकांनी दिलेल्या चुकीच्या मिसया दुरुस्त होतील. मागील पिढीतल्या सर्व संशोधकांनी तझा चुका




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now