प्रस्थान भेद | Prasthanbhed
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
20 MB
Total Pages :
271
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about गंगाधर वामन ळेळे - Gangadhar Vaman Lele
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)छै परस्थानभेद.
मिष्टपरिहार हीं करण्यास अलौकिक उपाय ज्या ग्रन्थांत
सांगितला आहे तो ग्रन्थ वेद होय. *“ प्रत्यक्षेणानुमित्या वा
यस्तूपाया न बुध्यत || पनं विदान्ति वदेनतस्माद्वंदस्य वेदता ॥।”
वद वस्तुत: एकच आहे. परंत प्रयोगभेदामुळें आणि
यज्ञादेकांच्या (निव[हाकरितां त्याच क्रझगवेद, यजरवेंद, साम-
वद आणि अथवेवद असे चार भेद झाले आहेत. होत्र-
प्रयोग क्रझबेदाने करावा, आध्वरयव प्रयोग (अध्वयूर्चे काम )
यजुवेदाने करावा, आणि अह्दात्र प्रयाग ( गाण्याचें काम )
सामवंदान करावा. ही तीन कार्म यज्ञाचे प्रकार वाढल्या-
मुळं वाढली, आणि त्यासंबंधी मंत्रतेत्राचें अध्ययनहि निराळें
करावें लागल्यामुळे वदाचे हे तीन भद झाले असवित. ब्रह्मा
आणे यजमान यांच्या कतेव्यासब्धी मेत्रांचा आणि विधींचा
अन्तभाव ह्या तान वंदा[तच होता. म्हणून अथवेवंदाची
यज्ञास जरूरी नाही. त्यांत केवळ यज्ञप्रकरणींच मत्र येत
नाहीत. शांति, पुष्ट, अभिचार ( जारणमारणांदि क्रिया )
इत्यांदे कमीचे प्रतिपादन अथवैेवदांत कले आहे
वेदाचे दोनच मुख्य भाग आहेत.-मेत्र आणि ब्राह्मण.
अनुष्ठान, द्रब्यें, देवता, त्यांचे गुण, क्रिया, स्तुति इत्यादि-
कांचें वणन मंत्रांत कलेले असते, क्रहकू, यज आणि साम
असे मंत्रांच तीन प्रकार आहेत. पद्य किंवा गायित्री वगेरे
छन्दवृत्तांत जा मंत्र सांगितला असतो, त्यास क्रदकू म्हण-
तात. याच क्रदचांचा गायनाच्या कामांत विनियाग करून
त्या गीर्तिर्विशष्ट झाल्या म्हणजे त्यांस साम म्हणतात.
User Reviews
No Reviews | Add Yours...