सार संग्रह | Saar Sangrah
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
2 MB
Total Pages :
74
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)सारसग्रह
प्रकरण ५
कविता.”
प्र कविता ह्मणजे काय?
उ० वास्तविक किवा कल्पित गोष्टींचे. जे
श्राया, श्लोक, इत्यादिकांनी वर्णन करणें ती कविता;
जा बहुधा यमक आणि भर्थगांभीर्य यांच्या योगा-
न कानांस मधुर लागती. बहुत विद्दान् आणि चतुर
पुरुष होऊन गेले, त्यांनी आपल जन्म कविता कर-
प्यांतच घातलें.
प्र० श्रम केला असतां कविता करितां येट-
ल काया
उ० सर्वपक्षां कविता करितां य॒ण्याम
फार श्रम लागतात. ही गोष्ट सर्वसंमत भ्राहे कीं क-
विताशक्ति ह ईश्वरदत्त देण आहे; ह्मणून ज्यास क-
विता करण्याची इन्छा आहे तो मूळी करवी य जन्मला
पाहिज, वपग्त यात संशय नाही की श्रम केला
असतां कांही वर्यी साध्य होईलच होईल, मोटा प्री
ढ पद्यरुंप ग्रंथ करायास जातिगुण, आणि स्श्मौ *
द्वि पाहिजे. परंतु हे गुण ज्यामध्ये नाहींत तही अ-
भ्यासाने मनोरंजक सुमाराची कविता करायास स-
मर्थ होतात.
२ कविता या दाब्द[ने ण्य पद्यरुष कविता वमा..
User Reviews
No Reviews | Add Yours...