ब्राह्मण वर्णाचें मूळ | Braahman Varnaachen Mool

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : ब्राह्मण वर्णाचें मूळ  - Braahman Varnaachen Mool

More Information About Author :

No Information available about अज्ञात - Unknown

Add Infomation AboutUnknown

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
९३ नांव दिलेलं आहे, कारण त्यास “ब्रह्म ” म्हणजे सार्थवे- द फार चांगळे अवगत असतात, त्यामुळें त्याचा संबेध, सर्वं यज्ञ यागादि कर्मांचे आदिकारण ब सर्व वृद्धीचें कारण जो या विश्वाचा आत्मा, त्याशी अगदीं निकट असतो. याक्र- लिजाची योग्यता अशी असळी पाहेने कीं, त्या एकटय़ास तीन वेद येत असले पाहिजेत, आणि दुसऱ्या स4 क्रलिजांत ( सोमयागास एकंदर सोळा क्रलिज ळागतात )एक्रएक वेद येत असला म्हणज झार, ज्या तीन वेदांचं ज्ञान व्रह्माना- मक क्रविजास असल पाहिजे ते क्ररक, यजुषू आणि साम हे होत. क्रवेदांतीळ मंत्र व सक्त म्हणणाऱ्या क्राखिजांस “ होत्रो ” ह नांव दिलेल आहे. या मंत्रांचा प्रभाव अतिशय विलक्षण आहे, असं सर्वांनी गुहीत आहे. या गणांतील मुख्य तलिज जो होता, तो देवांचा पुरोहित, म्हणते उपाध्याय जो अश्नि त्याचा अवतार अथवा वाग्देवीचा अवतार असतो असे मानले- ळ आहे. वाणीच्या अंगीं विलक्षण सामर्थ्य मानिळ आहे. प- वित्र शब्दाच्या ( वेदाच्या ) योंगान होत्याच्या हातीं, यजमा - नाच आयुष्य पूर्णाबाधि परिमित म्हगजे द्ातवर्षात्मक करणे, अथवा न्यून करणे हं देखील आहे. पवित्र शब्द ( वेद ) ह अशा प्रकारच दाश्च मानलेले आहे कीं, त्याच्या प्रभांवानें यजमानाच सव पातक छि होतं इतकंच नाहीं तर त्याचे सर्व द्त्रही नाशाप्रव पावतात. य॒र्जर्वेदांत मख्यत्व करून पवित्र तरिधिवाकये आहेत... वीं




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now