विनिमय आणि पैसा | Vinimay Aani Paisaa
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
17 MB
Total Pages :
253
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about अनंत श्रीधर देशपांडे - Anant Sridhar Deshpande
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)विनिमय आणि पेसा.
“चो तसि्ेनन्हट<<>-
प्रकरण १ लँ,
विनिमय अथवा देवघेव.
मानवी गरज[:-?2हिक जीवन कळहामध्ये मनुष्य प्राण्याची
जी आवरित धडपड सुरूं असते व स्वसुखार्थ त्याचे जे अखंड
प्रयत्न चाळूं असतात ल्यांचे मूळ कशांत आहे याबद्दद आपण
थोडासा बारकाईनें विचार करूं लागले, तर आपणांस असें
आढळून येईल कीं या सवे घडपर्डाच्या व पशश्रिमांच्या मुळाशी
असलेली व ह्यांना कारणीभूत होणारी शक्ति ह्मगजे प्रत्येक
व्यक्तीच्या जन्मात्रोबरच उदय पावणाऱ्या व जन्मापासून मरेपयेत
तिच्या पाठीशीं टागून राहिलेल्या तिच्या वासना अगर गरजा हीच
होय. जन्मतःच प्रत्येक्ष प्राणिमात्राच्या पार्टीमाग परमेश्वराने या
गरजा लावून दिटेल्या आहेत. त्यापासून कोणीही अलित्त नाहीं.
लहानपणीं आपल्या गरजा फारच थोड्या असतात. पण जसजसे
आपण मोठे होऊ लागतो, जसजसें आपल्याला समजूं लागतें व
जसजसें आपल्यास ज्ञान प्राप्त होत जाते, तसतशा आपल्या
गरजाही बाढत जातात.
User Reviews
No Reviews | Add Yours...