मानवी आनुवंशिकता | Manavi Aanuvavshikta

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Manavi Aanuvavshikta by रा. बि. सोबनी - Ra. Bi. Sobani

More Information About Author :

No Information available about रा. बि. सोबनी - Ra. Bi. Sobani

Add Infomation AboutRa. Bi. Sobani

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
गुणसूत्रबिंदूंशी ती धाग्यांना जोडली जातात. या अवस्थेला मध्यावस्था (मेटाफेज ) असे म्हणतात. याच अवस्थेत गुणसूच्रे पूर्ण आकुंचित झालेली असल्यामुळे स्पष्ट दिसू शकतात. गुणसूत्रबिंदूचे विभाजन होते आणि चातीचे धागे अर्धगुणसूत्रांना आपआपल्या टोकांकडे ओढू लागतात. आता या अर्धगुणसूत्रांना जन्य गुणसूत्रे (डॉटर क्रोमोसोम्स ) म्हणतात. या अवस्थेला पशचावस्था (अंनाफेज ) असे म्हणतात. याच सुमारास पेशी मध्यावर. आकुंचन पावून दोन जन्यपेशी तयार होतात. टोकांना पोहोचलेली गुणसूत्रे एकत्र होऊन क्रोमॅटिन जालिका तयार होते. सभोवताली केंद्रकावरण येते आणि दोन स्वतंत्र केंद्रकांनी युक्त पेशी तयार होतात. या शेवटच्या अवस्थैस अंत्यावस्था (टेलोफेज ) म्हणतात. सुत्रीविभाजनाचे महत्व ' 9 सुत्रीविभाजनामुळे मूळच्या पेशी केंद्रकातील गुणसूत्रांच्या तंतोतंत प्रती निर्माण केल्या जातात. त्यामुळे नव्या पेशीमधील गुणसूत्रे मातृपेशीतल्या गुणसूत्रांसारखी असतात. साहजिकच मातृ पेशीतील सर्व गुणधर्म नव्या पेशींमध्य प्रकट होतात. ( आकृती २.३ ) डी एन ए ची दुहेरी साखळी 'आतर प्रावस्थेतील गुणसूत्र प्ट्टांचे अलग'होणे. <>&. > क्षारकांचे आकर्षण ग उ मध्यावस्थेतील गुणसूत्र प्रतिकरण पूर्ण (दोन अर्धगुण सूत्रे) २.३ ड्विगुणन ध्‌




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now