सभाष्य भगवद्गीता १ - ४ | Sabashyabagwatgeeta 1 - 4

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : सभाष्य भगवद्गीता १ - ४  - Sabashyabagwatgeeta 1 - 4

More Information About Author :

No Information available about काशीनाथ वामन ळेळे - Kashinath Vaman Lele

Add Infomation AboutKashinath Vaman Lele

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
| अध्यायः १] मरहाराष्ट्रतात्पर्यसमेतमू ।. १७५ दशेविणें हाच तो प्रयोग घालण्यात दुर्योधनाचा उद्देश आहे. आचार्य ह्या पदाचा अन्वय * पांडुपुत्राणाम्‌ ' ह्या पदाशीं केला. ह्मणजे ह्या छोकाचें दुसर एक तात्पये निघतें तें असः-अहो, पांडुपत्रांचें आचार्य ( माझें आचाये आपण नव्हेच; कारण, त्यांच्यावरच आपे प्रेम आतिशय आहे ) दृपदाचा पुत्र आणि तुमचा शिष्य जो घष्टय़्म्न त्याचा हा प्रताप पहा ! अहो काय सांगाव ! बोळन चाळन तमच्या वघाक- स्तां उत्पन्न झाळेला जो तुमच्या वैर्‍्याचा पुत्र त्यालाही आपण पढविलात ! तेव्हां खरोखर आपला मुढपणाच पुढं मागें माझ्यावर अन गुदरण्याला कारणीभूत होणार आहे. शत्रूच्या वधाला उपयोगी पडणारी विद्या ज्यानें प्रत्यक्ष त्या शत्रूपासनच घेतली तों वास्तविकच बद्धिमान आहे. सारांश; अशा गुरुंद्रोही बुद्धिमान शिष्याने प्िड्र केलेली सेना पाहण्यापासून दुसऱ्या कोणालाही आनंद न होतां मदपणामळं तो आपणांलाच होणार आहे; तेव्हां आपणच ती पहा. असो. धतराष्टाच्या प्रश्नाळा प्रत्युत्तर देतांना संजयान दुर्योधन गरुद्रोही असल्याचे घचविले आणि * थमेक्षेत्रांत गेल्यावरही ज्याची अशा प्रकारची दष्ट बद्धि कायम राहिली त्याला पश्चात्ताप होऊन त्यानें पांडवांस राज्य परत दिल असेछ अश्या शंका तरी तुळा पाहिजे कशाला * कारण, द्रोणादिकांविषयीं सुद्धां शंका घेत असलेल्या त्या दर्योधनाची बद्ध अतिशयच दष्ट हे ! असेही त्याला त्यानें द्शेविहें ) ॥ ३ ॥ ( * आतां, यःकश्चित्‌ दुपदपुत्र घष्टयुग्राच्या ताब्यांत असलेल्या सनचा पराजय माझ्या पक्षाचा कोणीही करीछ तेव्हांत कशाला उगीच मीत आहेस ? असे ह्मणाल तर हे आचाये, केवळ घष्टछय्न हाच एक प्रतिपक्ष्यांकडे श्र आहे असें नाहीं. तो एकटाच असतां ह्मणने कदा- पित त्या सैन्याची उपेक्षा करणेही चाळले असतें. परंतू, ह्या पांडवसे- नमध्ये शूर बहुत आहेत. दह्याकांसिं, तिचा पराजय करण्याविषयी. अवश्य झटलं पाहिजे. शिवाय जे शूर आहेत ते सामान्य आहेत असेंही




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now