स्यूत सौतिक | Syootasautik

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Syootasautik by श्रीकृष्ण सदाशिव - Srikrishn Sadashiv

More Information About Author :

No Information available about श्रीकृष्ण सदाशिव - Srikrishn Sadashiv

Add Infomation AboutSrikrishn Sadashiv

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
६ आपल्या सत्वशीछतेवर, आपल्या नैतिमत्तवर, आपल्या पराक्रमावर, आ- पुल्या विवेकावर, आपल्या जागरूकतेवर व आपल्या समाधानव्वत्तीवर अ- वलंबन आहे ह ओळखून चाळले पाहिजे. क्मनिठ्ठत्तिमार्ग व नेराइय- वाद हे दोन्हीहि समाजांतील मनुष्यांस कुचकामाचे आहेत. आपल्या 'धमेसबंधीं विचारांत एक प्रधान कल्पना वरचेवर येत असते, आणि ती फारच अपायकारक आहे. ती कोणची, तर कमे शब्दाचे अथ[विषयीं विशेष कल्पना[---कमे ह्मणने सामान्य व्यवहारांतील क्ियपेक्षां नि- राळी जपजाप्यादि क्रिया अशी विशेष समजूत--स्नानसध्या, जप, यज्ञयाग नामस्मरण वगर गांट््री केल्या असतां स्वगदायक हातात किंवा पापांचा उ- छद कारेतात अशी. विशेष समजूत. या समजुतीवरहे श्रीक्षप्णांनी भग- वट्डीता अध्याय दान, शलोक ४२ते४७ मध्ये अपराक्षपण चांगली खरमारत टीका केली आहे. ' या समजुतीने इश्वराच्या न्यायीपणास बट्टा लागती या समजञतीमुळें व्यवहारिक कम व धमेकमें यांचा विरोध होऊन शुद्धाचरणाचा पांया ज व्यवहारांतील सत्य, त्यास या हिंदुस्थानांत कोठेच थारा नाहीसा झाला आहे. ही गाष्ट सिद्ध करण्याचीहि जरूर नाहीं. खोटे बोळून व्यवहारांतील एखादी मांठी गोष्ट साध्य होण्याजोगी असून खोटं बोलणार नाहीं असा मनुष्य आमच्यांत नसेलच अस मी म्हणत नाहीं. कारण असेंहि कांहीं वेडेपीर /अँसतील 1 परंतु शहाण्या लोकांत असा सत्यवादी अमुक एक मनुष्य (आहे. असेहि कोणास नांव घेऊन सांगता येणार नाही! इतका आमचा व्यवहार पापमय झाला आहे. पण पञा, जप, वगरे क्रिया मनापासून कर- 7 णारे बरेच छाक दाखवितां येतील. ही भयंकर तफावत कम शब्दास भल- ताच आगंतुक अंथ दिल्याने झाली आहे. आपण सवे लॉक धमविषयीं उदासीन झालों आही असें नाहीं. परंतु सवे धममौर्चे आदितत्व व्यवहारांतील : कम व सत्य हे आहे, ही कल्पनाहि भिवंत नाहीं. अथातू सत्कमांचा आधार अशारीतान नाहींसा झाल्यामळें खर सत्कमंहि राहिलं नाहीं. शेंडी काढळेले संन्यासी आहेत; जग राखलेले गांसादी आहेत हठयोगाचे पराक्रम दाखविणारे गी असल्याविषयीं कर्णोपकर्णी समजतं; जपजप्याचे थाटमाटहि आहेत, परंतु सद्धमाचे मात्र नांवाशिवाय कांहीं राहेल नाहीं. वर तिसरे पारिग्राफांत सांगि-' पकवान मण वे. 2. पब“ १ स्न यवा. न चच आई पन (इन (५ चप जपप ० ा7 आतला प ह| गाष्ट स्पष्टपण सांगण ह्मणज आपल्या दशाची व आपल्या लोकांची नालस्ता माह अद्या समजुतान कांद्दी लोक मला दोष देतील. परंतु सत्यापलापानें प्रोढी मिळविणे




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now