मराठी सुरस भाषांतर ९ | Maraathii Suras Bhaashhaantar 9

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Maraathii Suras Bhaashhaantar 9 by महादेव हरि मोडक - Mahadev Hari Modak

More Information About Author :

No Information available about महादेव हरि मोडक - Mahadev Hari Modak

Add Infomation AboutMahadev Hari Modak

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
अशक्तपणाकडे लक्ष न देतां ) बाळगणारे रा. रा. महादेव हारे मोडक वी. ए. यांनीं केलेले आहे व अगदींच निरुपाय झाल्यामळे मोडक यांच्या विनंतीवरून शेवटचे समारे पन्नास अध्याय वे. शा. सं. रा. विद्यावाचस्पती, विद्यालंकार महोपदेशक आप्पाशात्री राशिवडेकर यांनीं केळेले आहेत. हे भाषांतर कसे झाले आहे व त्यांत विशेष गणधमे काय आहेत हें ठिकठिकाणीं ज्या टीपा व पाठभेद रा. मोडक यांनीं दिले आहेत त्यावरूनच सहददय वाचकांच्या ध्यानांत येईल. प्रियवाचकहो,; रा. मोडक यांस आह्मी एवढेच श्रम देऊन राहिला नाहीं तर त्यांच्या प्रकृतीकडेहि न पहातां स्वार्थपर ब॒द्धीन आम्हीं त्यांना प्फाकडे पहाण्याबद्दल वि- नेति करून तंहि काम करावयास लाविलें व त्यांनींहे आमच्यावरील प्रसंग जाणन शक्ति नसतांनाहि तसेच त शेवटास लाविलें. त्याबद्दल मोडक यांचे व त्याचप्रमाणे विद्यावाच- स्पती यांचे आम्ही फार फार आभारी आहोंत. आतां आपणांस अशी शंका येईल कां, इतके तुम्ही निष्ठुर कसे व असा तुमचेवर प्रसंग तरी कोणता कीं मोडक यांच्या अशक्तपणाकडे दलेक्ष्य करून तम्ही त्यांना प्रफाचेहि काम सांगितलं! तर तो प्रसंग म्हटला म्हणजरा. रा रघुनाथ गंगाधर गद्रे यांचा अकाली मृस्यु हा होय. $० गद्रे यांस सन १९१० सपटंबरब्रा० १९रोजीं एकाएकीं समार॑ एक तास त्यांची प्रकृति बिघडन काळजाचे विकाराने देवाज्ञा झाली रा० गद्रे यांनीं भागवताच्या आरंभापासन भारताचे सात भाग प्रसिद्ध होईपर्यंत प्रेसकडील काम किती चोख रीतीने केले त्याचे वणेन करावयास आमचेजवळ शब्दच नाहींत म्हटलं तरी चालेल. त्यांनीं नसत छापखान्यांतीलच काम केलं असे नसन के० चिपळणकर यांचे पश्चात्‌ तर॒स्वार्थत्यागपवेक मंडळीस जी मदत केली ती फारच महत्वाची होती. अशा रीतीच्या माणसाचा ऐन आणीबाणीच्या वेळीं वियोग झाल्याने जी हानी होते ती शब्दांनी व्यक्त करतां येत नाहीं. रा. गद्रे यांस पुरे दोन महिने झाले नाहींत तोंच आमच्यावर आणखीही एक द:खाचा प्रसंग ओढवळा. कंपनीच्या व्यवस्थापक मँडळीपकीं रा. रा. माधव- राव दिनकर गोखले यांस ता० १७ नवंबर १९१० रोजीं देवाज्ञा झाली. यांच्या मृत्यनेहि कंपनीच्या द:खांत व दीबेल्यांत भरच पडली आहे. तात्पये १९१० सालांत हे जबरदस्त दोन प्रसंग गुदरल्यामुळं आम्ही असहाय झाल्याने गद्रे यांचे कामाकडे रा. मोडक यांस लक्ष्य देण्याबद्दल विनंति करणें भाग पडलं महाभारताच्या छपाईचे वगेरे कामीं जगद्धितेच्छ छापखान्याचे मालक रा. रा. केशव रावजी गोंधळेकर व त्यांचे चिरंञीव रा.दत्तात्रय केशव गोंधळेकर यांनीं आमचेवरीळ प्रसंग जाणन केवळ धैद्याच्या दृष्टीने या कायांकडे न पहातां हे प्रचंड काम अंगावर घेतलं ह्मणनच त आज पणेपणे तडीस गेलं, सबब त्यांचे आभार मानावे तितके थोडे आहेत कंपनीचे सावकार वे. शा. सं. राः रा. श्रीधर विनायकशाख्त्री राजवेद्य भो- स्कर; श्रीर्मत काशिनाथ विनायक बावडेकर मुनसफ, कोटे पिरंगुट, संस्थान भोर; राः रा. काशिनाथ मनोहर माचवे, रा. रा. माधवराव बाबुराव किवे; रा. रा. राम- चंद्र भिकाजी जोशी; राः रा. सदाशिव महादेव दिवेकर प्रभतीनींच हे काम शेवटास नेले आहे, असं ह्मणण्यास हरकत नाहीं. चिपळणकर मंडळीने अनेक खटपटी करून चोह- कडून छोकाश्रय मिळविला, परंतु छोकाश्रय मिळेल तेव्हांच काम संपवावयाचे असंच धरून आह्मी २




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now