यूनोची कार्य पद्धति | Yuunochii Kaaryapaddhati
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
14 MB
Total Pages :
230
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)्ॅ यूनोची कार्यपद्धति
दोजाऱ्याच्या खोल्यांत जाऊन त्यानें सगळीकडे पाहिलें. पण घरांत
कृणीच नव्हतें. शेजार्याची सर्व माणसें दुपारींच प्राणी संग्रहालय
पाहाण्यासाठी गेलीं होतीं.
तें पाहून हरकिसननें दरवाजावर घाव घालून चौकटीसह सबंध दरवाजा
हालविला आणि त्या जागी विटा आणि सीमेंट भरून प्रवेशद्वार बंद केलं.
नंतर तो दरवाजा त्यानें स्वत: जेथें भोंक पाडले होतें तेथें बसविला.
यामुळें दोनऐवजी तीन खोल्या त्याच्या मालकीच्या झाल्या.
रात्रीं जेव्हां त्याचा शेजारी सहकुटुंब सहपरिवार परत आला, तेव्हां
त्यांना आपल्या शय्यागृहाचा दरवाजा विटा रचून बंद केला असल्याचें
आढळून आले.
हें आइचयजनक दृश्य पहातांच त्यांनीं पळत जाऊन पोलिसांकडे वर्दी
दिली. “कोणी तरी आमची एक खोली बळकावली आहे” असें त्यांनीं
सांगितले. प्रथम पोलिसाचा त्यांच्यावर विश्वास बसेना. पण त्यानें स्वतः
येऊन पाहिलें आणि पोलिसपार्टी बोलावून आणली. नंतर हरकिसनला
त्यांनीं अटक करून न्यायमूर्तीपुढे उभा केला.
हरकिसननें तावातावाने न्यायमूर्तीनां ओरडून सांगितलें, “हें मुळींच
रास्त नाहीं ! माझ्या कुटुंबाला अधिक जागा पाहिजे म्हणून आम्हांला
दुसऱ्याची जागा घेणें भाग आहे ! *
User Reviews
No Reviews | Add Yours...