मोरोपंत | Moropant

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : मोरोपंत  - Moropant

More Information About Author :

No Information available about अज्ञात - Unknown

Add Infomation AboutUnknown

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
मोगपंत. ( ९५ ) ती त्यांनी पाथ्यांचे ओटीचे भिंतीवर लिहुन ठेविली आणि आपले घरीं निघन गेले ती आय पाध्यांचे दृष्टीस पडली तेव्हां तींत अ गौरव असून ती त्या दिवसाचे प्रसंगास अनुलक्षन लिहिली आहे अते पाहन त्यांनी ती कोणी लिहिली याविषयां चौकशी केली. तेव्हां ती पराडकरांचा मुलगा म्रोरोबा याने लिहिली असे समजले. त्यावरून त्या मुलाचे ब्रद्धिमत्तेविषयीं खातरी झाल्यामुळे रामाजपंतात सांगून त्या मुलास आपलेकडे तॅस्कृत भाषा शिकण्या करितां ठेविले ७. म्रहीपतिकृत भरक्तविन्नयाचे ४% वे अध्यायांत असे लिहिले आहे कीं एका अडक्याची चक हिशबांत लागल्यामळे पुष्कळ रात्र होईपर्यंत दिव्याशी चुकीचा पत्ता लावण्याकारितां एकनाथ जागत बसला. नंतर पृष्कळवेळ ए- काम्र चित्ताने तपास केल्यावर चक सांपडली तेव्हां त्यास परमानंद झाला. ते पाहन एकनाथांचे यजमान क्ननादनपंत ह्मणाळे की ईश्वराकडे असेच लक्ष लागलें तर किती कल्याण होईल वरे ! ते ऐकतांच एकनाथाने यजमानांचे पायांवर लेखणी वाहिली आणि तेव्हांपासून ता भाक्तिमागीत शिरला. होच गोष्ट कित्यक लोक मोरोपंतांविषयीं सांगतात. व ती ज्नळवण्याकरितां मो- रापंत हे बारामतीस जाण्यापूर्वी पन्हाळ्यास मुत्रमदारीवर होत अते कल्पितात, वे० ह्ा० सेन्रऱा० रा० भिकंभटजी फरमरकर हरदास वास्तव्य आमरे इलाखा करवीर यांनीं मोरापतांविषयी पृष्कळ माहिती आह्ांस दिली. तिच धारे आह्मी चरित्र लिहून तयार केल ती इतक्यांत हली. पंढरीस राहणारे पंतांचे वंशत्र (ह्म० नातवाचे नातु) मयृरपैडित यांणी ही पुष्कळ माहिती मोठ्या उदार बुद्धीने आमचेकडे लिहून पाठवली. सत्व मशारनिल्हे भिकंभटजी व पॉडित यांचे आमच्यावर व सव महाराष्ट्र जनांवर माठे उपकार आहेत व त्याबद्दल आह्मी उभयतांचे फार आभारी आही. शिवाय विद्वद्वर्य मयूरपंडितांनीं मोरोपंतांची कांहीं, काब्ये आह्मांकडे पार्ठाविलीं आहेत याबद्दल ते स्तुतीस पात्र आहेत हे वाचकांस कळविण्यास आह्मांस फार संतोष वाटतो.




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now