महाराष्ट्रीय ज्ञानकोश २१ | Maharastriya Gyankosh 21

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Maharastriya Gyankosh 21 by श्रीधर व्यंकटेश केतकर - Sridhar Vyankatesh Ketakar

More Information About Author :

No Information available about श्रीधर व्यंकटेश केतकर - Sridhar Vyankatesh Ketakar

Add Infomation AboutSridhar Vyankatesh Ketakar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
सायरिती महाराष्ट्रीय ज्ञानकोद्य. (स) १५७ सारंगपूर दोन ओळी आहेत व द्यांत एक मेसेरिया भांवार्चे आहे. त्याची लाची ६० मेल व सदी १० पाठून २० मैछ- पर्यंत आहे. यांत कांही नद्याहि अहेत. लोकलसंढ्या सुमार २७५०००. सायग्रसचे रहिवाशी मुख्यतः म्रौीक व तुर्क आहेत. त्यापैकीं कडा २३ सुझुलमान व याकींचे ख्रिस्ती आहते. निकोलिभा ईई राजघानीचे शहर आहे. शेती हा येथीळ मुख्य थंदा असून तांत दिवसातुदेवस सुधारण! द्दोत आहे. परंत अद्याप पुरेशा सुधारणा झाल्या नाहत. गह, बाली, ओट, कायस, हॉ पिक होतात. या वेटांत तांबे व चांदी य! घातूंच्या खाणी होत्या. वदरांच्या अभावामुळे यथाल व्यापार मागसलेला आहे. युर दारू, रेश्षीम, होतात द्दोणारा माल वगैरे माल परदेशी जातो. येथे ब्रिटिश साव्ह- रिव हच सोन्याच नाण प्रचारांत आहे. येथ प्रत्येक धमाच्या लोकांच्या वेगवेगळ्या शाळा आहेत. ७७४ प्राथामिक शाळांखेरीन १९२३ साल येथ ४ व्यायाम- शाळा, १ व्यापारी शाळा, ११ ग्रीक हायस्कुल, एक म्रीस्ट्स ट्रेनिंग स्कूल आणि दोन सुर्लीम द्ायस्कुले द्ोती. सायप्रस- मध्य पांच तुरा व ९ ग्रीड साप्ताहिके आहेत. आधुनिक ग्रीक, ओस्मानले, तुर्की, फ्रीच व इग्रजी या भाषा चालतात. या वेटावर एक हायकामिशनर असन त्यार! वसाहती गव्हचराप्रमार्ण अधिकार आहेत. एक कायकारी व एक कायदेमंडळ अशा दोन राज्यकारभाराच्या सस्था करण्यांत आल्या भाहेत. कायदेमंढळांत ६ सरकारी व १२ लोकनि- युक्त सभासद असतात. लोकनिय़्तांपैकी ३ सुसलमानांना निवडलले व वाकाोचे मुसुलमानेतरांनी निवडलेले असतात. इ ति हा स.-सायग्रस बेट रोसच्या साम्राज्यांत होते. राम साम्राज्याच्या लयानंतर त पौरस्त्य राजांकडे गेले. त्यांच्या- जवळून घेऊन इंग्लंडच्या पहिल्या रिचर्ड त टॅप्लर सरद!- रांग दिल. त्यांनां ते जेरसळेमच्या राजाला दिल (1१९२) बसपलेमच्या राजाअवळून ते वहेनिसकढे येह ( १२८९) इ. स. १५७० स्यें तुकोंनीं या बेटावर हला करून १५७१ साले; घल या वेळपासुन इ, स, १८७८ पयंत त तुळ च्याच ताब्यांत होते. १८७४ साली कान्स्टांटिनोपलच्या तहान्वरय ल ब्रिटिशांच्या तार्ब्यात गेलें आहे. गेल्या महायु- दांत ते न्रिटिशांनी आपल्याकडे खाळला केलें (१९१४ ) सायरिनी(आधुनिक ऐस शहतग्रेना)-प्राचीन आफ्रिका. हद शहर प्राचीन सिरिनेकाची राजधानी असुन एक मोठी श्रोक वसाइत होती. पाहेल्या वेटसर्य ख्रिस्तपर्य ६३० पासून ५९० पयंत येथे राज्य केल. त्यानंतर त्याचा मलगा आर्ससिलास ( ल्िश्तपूष ५९०-५७४ ) गादोवर वतला. यानंतरच्या राजांची नांव वेटस व आर्सिसिलास यांपिकंच असत. दुसऱ्या वेटसच्या कारकीदात (ख्रि. प॒ ७७०) म्रोस- मधुन नवीन लोक आले च त्यामुळें हो वसाहत दयोवर्दीय लोकछत्ताक चचत चालली. याच झुमारासत अपोलोनिया बंदर महत्त्वास वढखे.वेद्रापासून राजधासीपर्यंत सडका करण्यांत आल्या. लिलीयन लोकांची नवीन वसाहतवाल्यांचां आपल्या” पेक्षां जातत हक्क मिळालेले पाहून वड केलं व इजिप्तची मदत मागितली. परंतु त्या सैन्याचा पराभव होऊन दोवटी ईजिप्तशा तेढ कझ्ञाला. दुसऱ्या आ्ेसिलॉसच्या वेळी वड होऊन वाकी शहर वसले. तिसरा वेटस लंगडा असल्याने डेल्फाय येथून ढेमोनाकसत आला व त्यार्ने नियंत्रित राजस- त्तेची योजना केली. हॉ घटना तिसऱ्या वेटसची पत्ती फिरी- ह्विवा व मुळया! मर्सितिलेस यांनीं उडवून देण्याचा यत्न केला, त्यासुळे इराणी लोकांची स्वारी होऊन ख्रिस्तपूर्व ४५० च्या सुमारास ह घराणे नामशेष झाले. म्रीकानंतर हे टेंळिमीच्या ताब्यांत येह. त्यावेळेपासून त्याला उतरती कळा लागली. पुढं रामन लोकांच्या ताच्यांत जाईपयंत ( ल्िल्तपूर्व ९६ ) सार्यारेनी इ मोठ शहर होत. ख्िस्तीमताचा प्रसार झाल्याविळी ह शहर पडक्या स्थितॉत द्ोते. अतिशय भरभराटीच्या वेळा सायरिसी येथें १ लक्षापेक्षां जासत लोक होते. प्राचीन काळा विद्यवद्दल या शहराची फार प्रसिद्दे होती.येथील वैद्य क- शाळा प्रसिद्ध असून कविं कॅलिमेकस, अधेन्स येथील विद्यालय स्थापन करणारा कगर्नडास, साकेटिसचा शिष्य च सिरीनेक मताचा स्थापक अरिस्टिपस वगेरे प्रापिद्ध लोक येथले होते. खारंगड सस्थात--मध्यप्रांतांतील एक मांडलिक संस्थान. क्षेत्रफळ ५४० चौरस मैल, याची राजधानी सारेगड ही वंगाल-नागपूर रेल्वेवरोल रायगड स्टेशानापासन ३२ मलांवर आहे येथील राजे रान्गोड वदैशांतील असन ते पर्वी मडाऱ्याहून आले अर्ल म्हणतात. स. १९०१ मध्यें येथील लाफसढ्या ७९९०० हाता. संस्थानांत एक (सारगड ) शहर ( लो. सं.५२२७)असून २४५५ खेडी आहेत. सरासरी इ खोक उत्तित्तगडी भाषा बोलतात. रानटी जाती फारशा नाहीत. येथील जमीन हलक्ली ष रेताड आहे. तथापि ही उणोव शेतकऱ्यांची उद्योगशीलेता व खत आणि कालवे यावी भटन निघते. टसर व सुती कापड यांचेच कायते कारखाने आहेत. सारंगड-रायगढ याच रस्त्याने निर्गत व्यापार चालदो. सन १९०४ म्य या संस्थानचे एकंदर उत्पन्न ८८००० रुपये होते. संस्थानांत २० वंरं शाळा आहेत. सारंगढ शहरी एक दवाखाना झाहे. सारंगपूर--मध्यहदिदुस्थान, देवास सैस्थाचांतील एक जु शहर. द्वे उज्जन-भोपाल रेल्वेवरॉल मकसी स्टेशन. पासून ३० बैलांवर आहे. १९०१ साली येथील लोकसंख्या ६३३९ होती. शहर फार पुरातन असले तरा सांप्रतच शहर माळव्याच्या सुसुलसानी राजांच्या अमदानीत ( १५ व्या शतकांत ) वस गेल असाव. सारगर्सिंग खाचीच्या वेळेपासून याच महत्त्व वाढल्यामुळे त्याचेच नांव गा शहरास मिळाले. पुढ १५ व्या व 1१६ व्या शतर्कांत यास चच ऐश्वये आप्त झाल्यासुर्ळें सुसुलमानी इतिहासकारांनी याचा वारंवार उल्लेख ला आहे. इ १५२६ सारा माळव्याच्या इुसऱ्या महमृद खिलजीपासून राणा सग यानें हस्तगत केलें




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now