सह्याद्रीच्या पायथ्याशीं १ | Sahyaadriichyaa Paayathyaashiin 1

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Sahyaadriichyaa Paayathyaashiin 1 by कमळादेवी चट्टोपाध्याय - Kamaladevi Chattopadhyayविनायक सदाशिव सुखठणकर - Vinayak Sadashiv Sukhthanakar

More Information About Authors :

कमळादेवी चट्टोपाध्याय - Kamaladevi Chattopadhyay

No Information available about कमळादेवी चट्टोपाध्याय - Kamaladevi Chattopadhyay

Add Infomation AboutKamaladevi Chattopadhyay

विनायक सदाशिव सुखठणकर - Vinayak Sadashiv Sukhthanakar

No Information available about विनायक सदाशिव सुखठणकर - Vinayak Sadashiv Sukhthanakar

Add Infomation AboutVinayak Sadashiv Sukhthanakar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
या संग्रहापैकीं “कटु कर्तव्य १९२६ सालीं, “जाईजुई? ब “बंदे मातरम्‌? १९२८ त, “ताम्रपट” व “दुबळी श्रीमंती १९२९ मध्ये, “*महापुराची शिकरण? व *वरंडा? १९३० त व * पाद्र्यांची शिकवण? १९३१ त, अशा गेल्या सहा वषांच्या अवधींत या गोष्टी लिहिल्या गेल्या आहेत. व्यांपकीं “कटु कतेब्य! व * जाईजुई” या अनुक्रमें *मनोरंजन ( १९२७ जून ) व “गृहलक्ष्मी? ( १९२८ जूनचा खास पतिता अंक ) यांमधून पूर्वी प्रसिद्ध झाल्या असून इतर या संग्रहाच्या द्वार नव्यानेंच वाचकांपुर्ढे येत आहेत. “जाईजुई? या ल्घुकादंतरीच कानडी भाषांतर पुस्तकरूपाने प्रसिद्ध झालें आहे. व्याचप्रमाणें गेल्या वर्षी * ओऔरिएंट पिक्चस कार्पोरेशन ' कटून दाखवली गळेली “ देवदासी ? ही माझी चित्रकथाही या * जाई- जुटच्या ? वाढवलेल्या कथानकांतूनच तयार झाली.




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now