यांत्रिक शोधांच्या नावीन्यकथा | Yaantrika Shodhaanchyaa Naaviinyakatha

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : यांत्रिक शोधांच्या नावीन्यकथा  - Yaantrika Shodhaanchyaa Naaviinyakatha

More Information About Author :

No Information available about अनंत दामळे - Anant Damale

Add Infomation AboutAnant Damale

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
रे यांत्रिक शोधांच्या नावीन्यकथा आज बाजारांत आपण जी शिवणयंत्रे पाहती, ती कोणा एका शोधकाच्या शोधांचे फळ आहे असे नाही. अनेक शोधकांनी लाविलेल्या शोधांनीं आजच शिवणयंत्र सुसज्ञ झालेले आहे, पेसे देऊन एकाच्या शोधांचा उपयोग दुसऱ्याने करून घेतलेला असतो. कारण एकाच्या शोधांचे जे वेशिष्य्य असते, तें दुसऱ्यांत नसते, पण कसे कां होईना, ह्या प्रकारच्या परस्पर सहकार्यांने आपणास सर्वाच्या दोघांचा एकसमया- वच्छेदेकरून लाभ मिळतो. २. दुटोंकी सुई : १७५५ मध्ये चार्लस्‌ एफ्‌. बईक्षेयाल याने मधोमध नेढे असलेली एक दुटीकी सुई तयार केली व त्याबद्दल अग्रहक्क मिळविला. साध्या सुईत वारंवार दिशा बदलावी लागल्यामुळें, थोडा का होईना वेळ जातोच व हातास कामहि जास्त पडते. ही सुई मुख्यत्येकरून कदिदाकाम ( एम्ब्रॉयडरी ) करण्यास तयार केली होती. पुढें ती शिवणयंत्रांतहि वापरण्यांत येऊ लागली. इ. स. १७७० मध्ये अलसाप नांवाच्या मनुष्याने कशिदाकाम जलद करतां येईल अशा यंत्राचे पेटंट मिळविले. नंतर १८०४ म्ये जान डॅकनने एका आडव्या दांझ्यास अणकुचीदार आंकडेवजा पांचसहा सुया लावून एक असें साधन तयार केलें कीं त्यावर कशिदा[काम भराभर होऊं शके. (ह्याच तत्वावर शिवणयंत्र निघाले, शिवणर्यत्राविषयी सविस्तर माहिती पुढें दिली असल्याने ह्या यंत्राची माहिती दिलेली नाहीं.) हेइलमनने ह्या यंत्रांत बऱ्याच सुधारणा केल्या. ते यंत्र बरच ठिकाणी वापरले जात होते. २३. सेंटचें जोडे झिवण्याचें यंत्र : (इ. स, १७९०) हे यंत्र खालीलप्रमाणे होते, एक टोंकदार आरी (९९1) सरंकन्‌ खालीं येऊन




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now