मुमताज | Mumataaj

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Mumataaj by अ. वा. वर्टी - A. Va. Vartiप्र. के. अन्ने - Pra. Ke. Anne

More Information About Authors :

अ. वा. वर्टी - A. Va. Varti

No Information available about अ. वा. वर्टी - A. Va. Varti

Add Infomation AboutA. Va. Varti

प्र. के. अन्ने - Pra. Ke. Anne

No Information available about प्र. के. अन्ने - Pra. Ke. Anne

Add Infomation About. . Pra. Ke. Anne

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
मुमताज धै “पण हवें फूल तर निर्जीव आहे. तोपोऱ्या मिस्किलपणें हंसून म्हणाला, “ आपणाला एकादें जिवत रसरशीत फूल पाहिजे का १ राजाभाऊनें त्याच्याकडे प्रश्नाथक ट्टानें पाहिलें. ““काइमीरच्या वागताल फूल आहे. तो पोऱ्या हसत हसत म्हणाला, “ फूल कसलं १ नुकतीच उमलावयास लागलेली कळी आहे ! “अच्छा, अच्छा ! त्याच्या पाठीवर थाप मारून राजाभाऊ म्हणाला, “ चल तर. * पण एकाद्या जख्खड म्हातारीचे वर्णन देखाल तिचा अडत्या ह्याच शह्टांत करीत असता, हें त्याला माहीत होतें. आपण ह्या कलेत वाकबगार आहोंत हे दाखविण्यासाठीं, व त्या पोऱ्याची थोडीशी थट्टा करण्यासाठीं म्हणून तो त्या पोऱ्याला म्हणाला, “किती सुरकुत्या आहेत तिच्या तोंडावर १” “ नदी, नदी साब! * राजाभाऊच्या बोलण्यानें चमकून तो पोऱ्या म्हणाला, “अगदीं अछाची कसम! सोळा वर्षांची कोवळी पार आहे. आपण पहा तर खर !* “बरं, चल! असें म्हणून राजाभाऊ त्या पोर्‍याच्या मागून चालूं लागला. राजमागं सोडून एकदोन आडव्यातिडव्या गळ्या ओलांडून गेल्यावर, राजाभाऊला घेऊन तो पोऱ्या एका अरसंद बोळांत शिरला. अधार नुकताच पडूं लागला होता. पण माड्यांच्या उघड्या असलेल्या खिडक्यांतून बाहेर पडणाऱ्या प्रकाशामुळे तो तितकासा भासत नव्हता. मधूनच एकाद्या खिडकींतून बाहर आलेले गाण्याबजावण्याचे स्वर त्याच्या कानांवर येऊन पडत होते. चालतांचालतां ता पोऱ्या अगदीं जुनाट दिसणाऱ्या एका वाड्याच्या काळ्या- कुटू आणि भक्कम दरवाजाशी थांबला. मोगल काळांतली, दरवाजाच्या वरच्या टोकावरून खाली लॉबकळणारी एक भारदस्त कडी ल्या पौऱ्यानें दरवाजावर दोनतीनदां आपटली. थोड्याच वेळांत “करकर! आवाज करीत, तो दरवाजा उघडला गेला. त्या पोऱ्यानें राजाभाऊकडे “चलीये ह्या अर्थाच्या दृष्टीनें पाहिलें. राजाभाऊनें आपल्या हातांतील “वाईल्ड वुडबाईन'चे जळतें थोटुक आंगठ्याच्या टिचकीनें बोळांत उडवून दिलें, मिशांचे आंकडे एकवार
User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now