बाभळवनात | Babalwanaat

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Babalwanaat by अज्ञात - Unknown

More Information About Author :

No Information available about अज्ञात - Unknown

Add Infomation AboutUnknown

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
राष्ट्रीय ससेची पूर्वतयारी रे इतिहासांत म्हणे कित्येक गोष्टी चुकांमुळे अमर झाल्या आहेत. उदाहरणार्थ चुकून दिलेल्या हुकमामुळें बॅलाक्लेव्हा येथील लाइट ब्रिगेडचा “हछा चिरकालिक कीर्ति पटकावून बसला आहे. आमच्या खेळमेळ्याच्या उत्पत्तीची गोष्ट अशीच आहे. ही ऐतिहासिक होणारी संस्था ( पुण्यांत 'दोन अथवा अधिक लोक एके ठिकाणीं जमूं लागले म्हणजे संस्था होते. ) एका क्षुल्लक चुकीमुळे अढळपद पावली. पहिल्याने आम्हीं * महाराष्ट स्पोटिंग कब * ह ऐटदार नांव धारण केलं होते. आमच्यांतील सर्वांत जास्त इंग्रजी शिकलेला म्हणजे खेडू( माट्रिक-फेल ); त्यांन * स्पोर्टिंग”चे स्पेलिंग “सी? ने सुरू केल्यामुळे आम्हीं एम्‌. सी. सी. झालों-मोठा प्रश्न उभा राहिला. अखेर विलायतच्या कबश्ीं घोटाळा नको, या खेळाडू इत्तीनें ( ८७००४०६ ७97६ नै ) व अस्सळ मऱ्हाटी नांव जास्त बर, या देशा- भिमानाने प्रोरित होऊन, आम्हीं *खेळ भेळा ? ह प्राकृत नांव धारण केलें. “ स्पोर्टिंग * या शब्दाच्या स्पेलिंगबद्दल आम्हीं खेडूचा कधींहि अनुदार संशय घेतला नाहीं, हं अभिमानाने नमूद करणें येथे आवदयक आहे. आमचे खेळ मदानी नव्हते. आमच्यापैकीं सर्वात सुस्थितीत (म्हणज वडिलोपार्जित मोडक्या घरांत ) असलेल्या गणूच्या माळ्यावर आम्ही जमून सुख्यतः इतर लोकांच्या उठाठेवी करण्याचा खेळ खेळत असूं. कांहीं दिवसांनीं पत्त आणून झब्बू, गद्भधेकोट वगेरे डोक्याला ब्यायाम देणारे खेळ व (बुद्धि वापरण्याची सकती नसल्यामुळें ) बुद्धीबळ आम्हीं सुरू केलीं होतीं. अलीकडे एक कॅरमबोडेही क्लबांत आला होता. पण आमचा मुख्य खेळ म्हणजे गांवांतल्या घडामोडींची चचा. इुसऱ्याच्या भानगडींत लक्ष घाळून निरपेक्षपण॑ कांहीं काय करण्याकडे आमचा कल होता. आमच्या नग्न समाजसेवेच्या मानाने




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now