सुशिक्षित स्त्री | Sushikshit Stri
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
25 MB
Total Pages :
158
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about शंकर रामचंद्र हतवळणे - Shankar Ramchandra Hatavalane
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)श्र सद्दोषमंदेर.
रक स्ट होतें तें पुढें करून ह्मणाला “ मावशीब' ई, तुझ्यी यावर थोडा वेळ
बसा. मी सर्व कारखाना पाहून लवकर येतों. ” उ
काशी इकडे तिकडे पाहत फिरत असतां बाळमित्र व इसापनीति
हीं पुस्तके तिच्या दृष्टीस पडलीं. ती! चाळून पाहून ती आमं्दीबाईस ह्मणाली
'' मावीबाई, हं पुस्तकं तुह्याला आवडणार नाहींत असं मला वाटतं;
कारण, हीं गोष्टींची पुस्तकं दिसतात. ” उ $$
_ आनंदीबाईनी उत्तर केलें “ जुसत्या नांवावरून पुस्तकांची परीक्षा करूं नये.
कादंबरीचं अथवा गोष्टीचं स्तक एवळ्यावरून तें टाकून देणं चांगलं नाहीं:
त्यांतील विषय उपयुक्त व व्यवहारास लागू आहे किंवा नाहीं व भाषा.
बोध व सभ्यपणाची आहे. किंवा कसं, हें पाहिले पाहि. मराठी भाषेत.
क
असली पुस्तक फारच थोडीं दृष्टीस पडतात. हीं सी तृह्यांला घेऊन देणार होत्य,
ररत बाळाच्या धांदलीत मला त्यांचं विस्मरण पडलं. तं त्यांचं नांव
' काढलंस ह चांगलं केलस. ” १९ न
ह बोलणे चाले असतां बाळ्या धावत धावत त्यांच्याकडे आला.
वं पाहून आनंदीबाईला वाटले कॉ, त्याच्या मनांत कांहीं जिन्नस
बेण्याचें' आले असावें; परदे तसा कांहीं प्रकार नव्हता. बराच. रळ
. शाल्यासुळें त्याला कंटाळा येत चाखला होता, द घरीं जाऊन जमीन खणून
तीत टोमाटोंचें बी. केव्हां परेरीन, असें त्याळा झाले होतें. घरा जाऊन
. पोहॉचतांच त्यानें कोट ब टोपी ही मोळंकरणीचे अंगावर फेकून दिली ब तः.
_ आनदीवाई माजपरांत यशोदाबाईशी' 'वोलत उभ्या होत्या तिकडे गेला. तथे
_ श्ंहीं वेळ उभा राहिल्यावर तो ह्मणाला *“ सावशीबाई, बियांचा पुडा यीय
घेऊन आलों आहें. पाण्याची झारी व कुदळ आली का १ मीच तपास करणार
होतों, परंतु नोकरांपाशी किंवा घरांतील दुसऱ्या माणसांपार्शी तूं कांही.
भागत जाळं नकोस, असें तुह्मी सला परवा सांगितलें, म्हणून मी कोणापाशी
बोलले नाही. ” त सित, री
बाब्या इतक्या नम्नपणारें कर्वीहि बोलला नव्हता; ह्मणून त्याच्या या व्तनादें : ]
ह्याप्रापा र आश्चर्य वाटले, व आपण सांगितलेली गोष्ट ऐकून क
त्याप्रमाणें बाळ्या वायला हें गहून आ्ंदीबाईलाहि फार आनंद झाला. चाकर
आयक. 1८. 1 र
User Reviews
No Reviews | Add Yours...