वेणीबंधन | Venibandhan
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
5 MB
Total Pages :
194
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)७
कधींही ढळावयाचा नाहीं.” याप्रमाणें रागाने
चडफडत आयुर्चे आणण्याकरितां राजवाव्यांतील
आयुधगृहाकडे तो जाऊं लागला. जातांना वा-
टत पांचालीचा चोक लागला तो पाहून तिला
भेटून पुढें जावें अस मनांत आणून सहदेवाचा
हात धरून तो तिच्या मंदिरांत गेला. तेथें ती
नव्हती, ह्मणून तिची वाट पाहात क्षणभर बस-
ला असतां तो सहदेवास विचारूं लागला,
“वत्सा सहदेवा, भगवान् श्रीकृष्ण कौरवांबरो-
बर संधि करणार ह्मणून तू सांगतोस, तर तो
कसा संधि करणार हें तुला माहीत आहे काय!”
सहदेव हणाला, “फक्त पांच गांव आमच्या
निवाहाकरितां मागावयाचे, दुसरें कांहीं नाहीं.”
हें ऐकतांच भीमसेनास अत्यंत वाईट वाटलें
आणि तो ह्मणाला, “हर हर! काय ही प्रार-
ब्याची दशा ! अरे, त्या अजातशत्रु ध्मराजाच्या
अंगीं अत्यंत उग्र असें नें क्षात्रतेन झळकत
User Reviews
No Reviews | Add Yours...