जीवन रहस्य | Jivan Rahasya

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Jivan Rahasya by नारायण केशव बेहेरे - Narayan Keshav Behere

More Information About Author :

No Information available about नारायण केशव बेहेरे - Narayan Keshav Behere

Add Infomation AboutNarayan Keshav Behere

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
१लॅ.] . बसंत. धज _ त्याला भासली असावी, व जवळ माझ्याशिवाय दुसरा कोणी _ नसल्यामुळें मलाच त्याने आपल्या मित्रत्वाचा मान दिला असावा. कसेही असो, पण आमची मैत्री अत्यंत दृढ झाली, हं खरें. आमचे स्वभाव जरी भिन्न होते, तरी ते एकमेकांला साधक ( (1010016- ,_ ४67४ ) असेच होऊ लागले, व एकाशिवाय दुसऱ्याछा मुळींच करमेनासे झाले एके दिवशीं आम्ही ऑडेसनंच चरित्र वाचीत होतो; कारण तं आमच्या. परीक्षेकरतां . नेमर्ल॑ होते. त्यांत ऑडेसन व स्टीळे यांच्या मैत्रीची हर्काकत वाचली. तेव्हां दोघांनाही एकाच वेळीं _ चमत्कारिक झालं, व आम्ही दोघेही एकमेकांकडे वेड्यांप्रमाणें पाहं लागला. कांहीं वेळाने वसत म्हणाला “ नाना, आपलीदेखील मैत्री अशीच नाहीं का? आपले स्वभाव किती भिन्न आहेत १ पण मला तुझ्यावांचून क्षणभरदेखील करमत नाहीं. तूं नसतास तः माझ करस झाल असते कोण जाणे!” यावर मी हंसून त्याची बरीच चेष्टा केली व म्हटल--“* वसत! तुं आपला हा तात्विक (10681 ) स्वभाव सोडून दे; थोडासा तरी जगांत ये. कांहीं तरी उ , व्यवहारदृष्टि ( 12८80४0०81 ) हो! मी नसतां तर तुझ काय कमी . झाले असतें? तुला आणखी कोणी तरी मित्र मिळाला असता. प मुह [सारख्या बुद्धिमान्‌ व सत्याप्रिय विद्याथ्याला वाटेल तितके वसंता त्या. वेळीं माझी स्ठुति केली, ती येथें लिहिणे म्हणजे




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now