वनपर्व | Vanaparv

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Vanaparv by दत्तात्रय सीताराम पंगु - Dattatraya Sitaram Pangu

More Information About Author :

No Information available about दत्तात्रय सीताराम पंगु - Dattatraya Sitaram Pangu

Add Infomation AboutDattatraya Sitaram Pangu

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
शक राजा जेथ आपणास * लीलावती ग्रंथज्ञ ? म्हणवितो, तेथे मुक्तेश्वराचे अनवघान कोठवर वर्णावे १ आतां कालविपयासाचा दोष रसहानिकारक असला तरी एका दृष्टीने तो असा उपकारक होतो कीं, त्यामुळें कविका- लीन गोष्टींवर अथवा कवीच्या ज्ञानावर लख्ख प्रकाश पडावा. मुक्‍ते- श्वरानें केलेला हा दोष, त्याच्याच अनिश्चित कालनिर्णयास दूरतः उपयोगी पडला आहे. त विद्वत्व व रसिकत्व यांचे कित्येक ठिकाणीं खडाष्टक आढळते. पण मुक्तेश्वर या नियमाला अपवाद होता. त्याच्या महाभारतांत व विशेषतः आदिपरवातील शकुंतला व ययाति आख्यानांत त्याला सर्वांत प्रिय अस. णाऱ्या श्रगार रसाची त्यान लयळूट केली आहे, शकुतलेच्या रूपाचे अथवा शमिष्ठेच्या लावण्याचे त्याने कलेले वणन इतकें मनोज्ञ आहे कीं, सुक्तेश्वराने तशी लावण्यवती राजकन्या प्रत्यक्ष पाहिली असावी असेंच वाटते. अनुवाद करीत असलेल्या मूळ ग्रंथाला चिकटून राहण्याची कितीही अडकाठी असलळी तरी, प्रतिभासंपन्न कवि तिची कदापि कदर करीत नाहीं. मुक्तेश्वराच्या रसिक दृत्तीनं अथवा श्रगारवणन प्रियतेने प्रसंग- विशेष्रीं अशी उचल खाल्ली आहे, कीं, तस वर्णन करीत असतांना देवा- घिंदेवह्दी त्याच्या तावडींतून सुटलेल नाहींत. दमयंतीयुढें गंगा, पारवती यांची देखील मातब्बरी नाहीं, ह दाखवितांना सहस्र मुखाने सागराला मिळणाऱ्या गंगवर त्याने जी सुंदर देतूत्रेक्षा केली आहे, ती त्याच्या मनोहर कल्पकतेची व रसलश वृत्तीची द्योतक वाटते. मुक्तेश्वर यापुढेही जाऊन कित्येक वेळां थोडा पांचटपणा करतो, ह आम्हालाही मान्य आहे. पण शकुंतलाख्यानांतील अथवा सभापवांतील अक्षा हाताच्या बोटावर मोजण्यासारख्या एकाद्या दुसऱ्या उदाहरणाने त्याच्या मनाबद्दल भलतीच अटकळ बांधून त्याच्या शीलावर शिंतोडे उडविण, हं जितकें अन्यायाचे आहे, तितकेच त्याच्या मनाचे अंकुर विषयी कल्पून तत्समथनार्थ त्याच्या बापासंब्रंधीच्या आख्यायिका, व त्याच्या पणत्वाला दिलेल्या कोल्हापूर- करांच्या सनदेत उल्लेखलेले गायनकलेतींल नैपुण्य, बळेंच उकरून काढून १ आदि, १५९८, * आदि १९१६-२३. 3 वन, ६1२०-२१,
User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now