नवें क्षितिज | Naven Kshitij
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
6 MB
Total Pages :
59
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Authors :
के. वी. देशपांडे - K. Vi. Deshpande
No Information available about के. वी. देशपांडे - K. Vi. Deshpande
गंगाधर देशपांडे - Gangadhar Deshpande
No Information available about गंगाधर देशपांडे - Gangadhar Deshpande
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)सायग्स कॉलेज उस्मानिया विद्यापीठ
जा ७ अला आहाच आ कनरवसाकारआ. ट
भोवताली चबकीय क्षेत्र निर्माण करता येते, त्याच-
प्रमाणे चबकाच्या क्षेत्रात वीज निर्माण करता
येणार नाही का? हाहि प्रहन अनृकूल असाच
सुटला आणि हे सिद्ध झाले की चबकोय क्षेत्रामळे
विद्युत् निर्माण करता येते व याच तत्त्वावर डाय-
नोसाचा शोध लागला चुंबकाच्या दोन विरुद्ध
ध्हवाच्या क्षेत्रात ठिसूळ लोखडाचा एक गोळा
प्रचड वेगाने फिरतो, ज्याला आरमेचर म्हणतात
आणि त्याच्या या फिरण्याने व चुबकीय क्षेत्राच्या
सानिध्यामुळे वीजेच्या ठिणग्या पडाबयाला लाग-
तात या ठिणग्या एकसूत्री मालिकेत गोवून
विद्युतूप्रवाह निर्माण करण्याच काम ताराची
असख्य पण सुसबद्ध अशी भेडोळी (1011४ करतात
डायनोमाच्या विरुद्ध तत्त्वावर आवारलेली
वस्तु ही मोटार ' होय डाग्रनोमात त्यावर क्रिया
करून, ह्या कर्मा (४०!) चा बदल विद्युत्
शक्तीत करण्यात येतो आणि मोटार मध्ये विद्युत
दक्तीकडून “कम ' प्राप्ती करून घेतली जाते.
डायनोमा पिरण्यासाठी लागणारी क्ति निर-
निराळ्या मार्गाने प्राप्त करून घेता येते परतु
बरिनखर्चाची विपुल अशा प्रमाणात निसर्गात अस-
णारी उर्जा अधिक कार्यक्षम आणि स्वस्त असते
निसर्गात विपूल प्रमाणात ही उर्जा धबधब्या-
पासून मिळवता येते पाणी जितक्या उचीवरून
खाली पडत असेल, तितकी त्याची काम करण्याची
दशाक्ति जास्त असते गुरुत्वाकर्षणाच्या बलाच्या
विरुद्ध एखादी वस्तु तुम्ही जितकी म्हणून दूर
न्याल तितकीच त्यावर कराव्या लागणाऱ्या
कर्माची (1४०11) किमत जास्त राहील आणि
हदी उर्जा त्या वस्तूत साठवली जाते ह्या उर्जेला
' स्थिति उर्जा ' असे म्हणतात ( 10६९718)
९0९18४ ) कारण स्थितीमुळे ही प्राप्त क्षालेली
असते आणि आपल्याला पाहिजे तेव्हा या उजेंचा
भाषण उपयोग करून घेऊ शकतो स्थिति उर्जेचे
दैनदिन व्यवहारातील उदाहरण म्हणजे 'चड्याळ'
होय घड्याळाच्या स्श्रिगला घट्ट बसवून त्यात
त्याला पूरेल इतकी “ उर्जा ' (100९785) साठ-
ल
टा
टा अह क न
वून ठेवतात. स्प्रिगच्या उकलण्याने हया उर्जेचं
रूपातर “गति उर्जेत (1100110 ९७९185) होतें
आणि घड्याळ चालायला लागत त्याचप्रमाणे
उचावरून पडणार पाणी, मोठमोठ्या पाईपच्या
साह्याने, मोठमोठे दाते. असलेत्या चक्राबूद
आदळण्यात येऊन त्या चक्राना (परिभ्रमण) गति
मिळते व ह्या गतीने डायनोमा फिरवण्यात मेलो
ए. सी करट आणि डी सी करट म्हणगे
काय ? डायनोमा मध्ये जे आरमेचर फिरत असत
त्यामुळे ह्या ण सी आणि डी सी करट निर्माण
होतात ए सी करट म्हणजे नेहमी दिशा बदलणारा
करट आणि डी सी म्हणजे धोपट मार्गाने जाणारा
प्रवाह *आरमेचर' च्या तिरनिराळ्या आकाराने
असे प्रवाह निर्माण करता येतात दूर ठिकाणी
विजेचा उपयोग करून घ्यावयाचा असल्यास
ए सी करट जास्त स्वस्तात आणि सोयीचा
असतो
पावसाळी दिवसात नभात कराडणारी वीज
भआाणि आपण उपयोगात आणत असलेली वीज हा
दोन्ही एकच आहेत प्रत्येक ढग हा विद्यतजागृत
असतो परतु त्याच्यावर असणारा विद्यत्भार
एकाच प्रकारचा म्हणजे 'क्रणवियुत्' असतो.
जेव्हा एखादा विद्युतूजागृत ढग निर्जागृत ढगा-
जवळ येतो आणि आपल्यातला काही थोडा बहुत
विद्युतभार त्याला देतो ही क्रिया इतकी जलद
घडते की ह्या देवघेवीच्या प्रकारात प्रचड उर्जा
निर्माण होऊन प्रकाशात तिच रूपातर होत
प्रत्येक धातु विद्यृत्वाहक जरी असली तरी
सरळपणा कोणत्याहि धातूच्या अगी नाही प्रत्येक
धातु विंद्युतप्रवाहाला विरोध करतेच हया
विरोबाच प्रमाण सगळ्याच्या बाबतीत सारखं
नाही पण त्यातल्या त्यात काही अडेलतट्ट्हि
असतातच धातूची जितकी म्हणून बारीक तार
असेल तितका ती 'विरोध' करते परतु हधा
विरोधालाहि न जुमानता विद्युतूप्रवाह अंव्हा त्या
तारेतून जातो तेव्हा ती तार गरम हीते आणि
विद्यूतूच उष्णतेत आणि उष्णतेंच प्रकाशात अशीं
User Reviews
No Reviews | Add Yours...